IPL 2024 : आयपीएल स्पर्धेत या कर्णधारांचा पगार बक्षीसाच्या रकमेच्या जास्त, जाणून घ्या त्यांच्याबाबत

आयपीएल स्पर्धेचा ज्वर आात हळूहळू चढू लागला आहे. मिनी लिलावात काही खेळाडूंसाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केली आहे. तसेच त्यांच्यावर कर्णधारपदाची धुराही सोपवली आहे. या खेळाडूंना आयपीएलमध्ये जेतेपद पटकावणाऱ्या बक्षीसाच्या रकमेपेक्षा अधिक पैसे मिळतात.

| Updated on: Mar 14, 2024 | 11:02 PM
आयपीएल जेतेपदाची रक्कम ही 20 कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये मिळतात. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला 7 कोटी आणि चौथ्या क्रमांकावरील संघाला 7 कोटी रुपये मिळतात.

1 / 11
सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायसीने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला 20.50 कोटी रुपये मोजले आहेत. तर त्याच्याकडे कर्णधारपदाची धुराही सोपवली आहे.

2 / 11
दुसऱ्या क्रमांकावर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आहे. यंदाही लखनौ सुपरजायंट्सचे नेतृत्व करणार आहे. राहुलला लखनौ फ्रँचायझी 17 कोटी रुपये मानधन देत आहे.

3 / 11
दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत तिसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली फ्रँचायझी पंतला 16 कोटी रुपये देत आहे. ऋषभ पंत वर्षांनंतर आयपीएलच्या मैदानात उतरणार आहे.

4 / 11
हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स संघ सोडून मुंबई इंडियन्स संघात सामील झाला आहे. मुंबई इंडियन्सने त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. हार्दिक पांड्याला 15 कोटी रुपये मानधन मिळणार आहे.

5 / 11
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला 14 कोटी रुपये मानधन देते. संजूच्या नेतृत्वाखाली संघ फक्त एकदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. आता त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

6 / 11
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला  12.25 कोटी रुपये मानधन दिले जाते. सध्या दुखापतीने त्रस्त असलेल्या श्रेयसचे आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळणं कठीण आहे.

7 / 11
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनीला 12 कोटी रुपये मानधन दिले जात आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे.

8 / 11
पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनला 8.25 कोटी रुपये मानधन दिले जात आहे. पंजाबने स्पर्धेत एकदाही जेतेपद जिंकलेलं नाही.

9 / 11
आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला प्रति आवृत्ती 7 कोटी रुपये मानधन दिले जात आहे. आरसीबीनेही स्पर्धेत एकदाही जेतेपद जिंकलेलं नाही.

10 / 11
हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये गेल्याने गुजरात टायटन्सच्या जेतेपदाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर आली आहे. गुजरात टायटन्स शुबमन गिलला प्र7 कोटी रुपयांचे मानधन देते.

11 / 11
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.