World Cup : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत या खेळाडूंनी खेळले सर्वाधिक सामने, वाचा कोण कोण आहे यादीत

वनडे वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने विजयी सलामी दिली आहे. दुसरीकडे, या स्पर्धेत काही विक्रम रचले जाणार तर काही मोडले जाणार आहेत. असेच काही विक्रमांबाबत जाणून घेऊयात

| Updated on: Oct 05, 2023 | 11:22 PM
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पाँटिंग याने 46 वनडे सामने खेळले आहेत. 1996 पासून 2011 पर्यंत चार वर्ल्डकप स्पर्धेत खेळला.

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पाँटिंग याने 46 वनडे सामने खेळले आहेत. 1996 पासून 2011 पर्यंत चार वर्ल्डकप स्पर्धेत खेळला.

1 / 5
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा दुसऱ्या स्थानावर येतो. त्याने 6 वर्ल्डकप सामने खेळले. यात त्याने 45 सामने खेळला. तर 2011 वर्ल्डकप हा त्याचा शेवटचा वर्ल्डकप होता.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा दुसऱ्या स्थानावर येतो. त्याने 6 वर्ल्डकप सामने खेळले. यात त्याने 45 सामने खेळला. तर 2011 वर्ल्डकप हा त्याचा शेवटचा वर्ल्डकप होता.

2 / 5
तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा महेला जयवर्धने येतो. त्याने 40 वर्ल्डकप सामने खेळले आहेत.

तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा महेला जयवर्धने येतो. त्याने 40 वर्ल्डकप सामने खेळले आहेत.

3 / 5
चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा फिरकीपटू मुथैया मुरलीधरन आहे. त्याने 40 वनडे वर्ल्डकप सामने खेळले आहेत.

चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा फिरकीपटू मुथैया मुरलीधरन आहे. त्याने 40 वनडे वर्ल्डकप सामने खेळले आहेत.

4 / 5
पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा आहे. त्याने 39 वर्ल्डकप सामने खेळले आहेत.

पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा आहे. त्याने 39 वर्ल्डकप सामने खेळले आहेत.

5 / 5
Follow us
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...