IPL 2024 : हे सात खेळाडू पहिल्यांदाच उतरणार आयपीएलच्या मैदानात, किंमत आणि कोण ते जाणून घ्या

आयपीएल स्पर्धेचं 17 वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिला सामना सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. त्यानंतर स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंगत चढत जाणार आहे.

| Updated on: Mar 13, 2024 | 6:16 PM
आयपीएल स्पर्धेत खेळण्याची अनेक खेळाडूंची इच्छा असते. पण काहींना संधी मिळते तर काहींना नाही. ज्यांना संधी मिळते त्यांना चांगल्या कामगिरीच्या जोरावर आपल्याला सिद्ध करून दाखवावं लागतं. यंदाच्या आयपीएलमध्ये सात खेळाडू आपलं नशिब आजमावणार आहेत. चला जाणून घेऊयात त्यांच्याबाबत

1 / 8
शामर जोसेफ हा वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज मिनी ऑक्शनमध्ये 20 लाखांच्या बेस प्राईसमध्ये दिसला होता. मात्र त्याला खरेदी करण्यात कोणीही रस दाखवला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमकदार कामगिरी करताना अनेकांचे डोळे विस्फारले. त्याच्यासाठी फ्रेंचायसी फिल्डिंग लावूनच बसल्या होत्या. लखनौ सुपर जायंट्स संघातून इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने माघार घेतली. त्याच्या जागी जोसेफला संधी मिळाली.

2 / 8
उत्तर प्रदेशचा युवा खेळाडू समीर रिझवी 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात दिसला. समीरला घेण्यासाठी लिलावात चढाओढ दिसली. शेवटी सीएसकेने रिझवीला 8.4  कोटी रुपयांना विकत घेतले. समीरही आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.

3 / 8
आयपीएल लिलावात पहिल्यांदाच दिसलेला न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रवींद्रला चेन्नई सुपर किंग्जने 1.8 कोटी रुपयांना खरेदी केले. आता रचिन सीएसकेकडून आयपीएल खेळण्यास सज्ज झाला आहे.

4 / 8
ज्युनियर मलिंगा फेम नुवान तुषाराला या आयपीएल लिलावात 50 लाख रुपये बेस प्राईस होती. त्याला मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने 4.8 कोटी रुपयांना विकत घेतले. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज या आयपीएलमध्ये पदार्पण करेल अशी अपेक्षा आहे. नुकतंच नुवाने बांगलादेशविरुद्धच्या टी20 सामन्यात हॅटट्रीक घेऊन लक्ष वेधून घेतलं आहे.

5 / 8
आयपीएल लिलावात 20 लाखांच्या मूळ किंमतीसह असलेल्या युवा यष्टिरक्षक-सह-फलंदाज कुमार कुशाग्रासाठी दिल्ली कॅपिटल्सने 7.2 कोटी रुपये मोजले. कुशाग्रसाठी आयपीएलचं हे पहिलंच पर्व आहे.

6 / 8
आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीने 2 कोटी रुपये किमतीत एंट्री केली. त्याला मुंबई इंडियन्सने 5 कोटींना विकत घेतले. कोएत्झीही आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे.

7 / 8
लिलावात 50 लाखांच्या मूळ किमतीत दिसलेला श्रीलंकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंकाला मुंबई इंडियन्सने विकत घेतले. 50 लाख रुपये बेस किंमत होती आणि लिलावात 4.6 कोटींना विकत घेतले. मधुशंका मुंबईसाठी पहिला आयपीएल सामना खेळेल अशी अपेक्षा आहे.

8 / 8
Follow us
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....