IPL 2025 : आयपीएल मेगा लिलावापूर्वी फ्रेंचायसीच्या बीसीसीआयकडे तीन मागण्या! सांगितलं की….

आयपीएल 2025 स्पर्धेसाठी अजून बराच अवधी शिल्लक आहे. मात्र आतापासून फ्रेंचायसींची धावाधाव सुरु झाली आहे. कारण आयपीएल स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यामुळे फ्रेंचायसींचे धाबे दणाणले आहेत. दुसरीकडे, आयपीएल फ्रेंचायसींचं बजेट वाढवून रक्कम 120 कोटींपर्यंत नेण्याचा विचार आहे. मेगा लिलावापूर्वी फ्रेंचायसींनी बीसीसीआयने तीन प्रमुख मागण्या केल्याची चर्चा आहे. काय आहेत या मागण्या ते जाणून घ्या...

| Updated on: Jul 25, 2024 | 8:35 PM
आयपीएलच्या 18व्या पर्वापूर्वी मेगा लिलावाची तयारी सुरु झाली आहे. या मेगा लिलावात बरीच उलथापालथ होणार यात शंका नाही. त्यामुळे कोणता खेळाडू सोडायचा आणि कोणाला संघात ठेवायचं याबाबत खलबतं सुरु झाली आहेत. दरम्यान, फ्रेंचायसींनी तीन बदल करण्याचा बीसीसीआयपुढे आग्रह धरला आहे. बीसीसीआयने बुधवारी मेगा ऑक्शनवर फीडबॅक सेशन ठेवलं होतं. त्यात या सूचना करण्यात आल्या आहेत.

1 / 5
आयपीएल फ्रेंचायसींची सर्वात प्रमुख मागणी मेगा लिलावासंदर्भातील आहे. आयपीएल मेगा लिलाव तीन वर्षांऐवजी पाच वर्षांचा करावा असं सांगण्यात येत आहे. यामुळे अनकॅप्ड खेळाडूंना तयार करता येईल, असं फ्रेंचायसींनी सांगितलं आहे. म्हणजे आता मेगा लिलाव झाला की थेट 2029 मध्ये लिलाव होईल. त्यामुळे फ्रेंचायसींची मागणी बीसीसीआय मान्य करते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

2 / 5
फ्रेंचायसींनी मेगा लिलावापूर्वी रिटेन करण्याऱ्या खेळाडूंची संख्या चार वरून सहापर्यंत नेण्याची मागणी केल्याची चर्चा आहे. सध्या चार खेळाडू रिटेन करण्याची परवानगी आहे.

फ्रेंचायसींनी मेगा लिलावापूर्वी रिटेन करण्याऱ्या खेळाडूंची संख्या चार वरून सहापर्यंत नेण्याची मागणी केल्याची चर्चा आहे. सध्या चार खेळाडू रिटेन करण्याची परवानगी आहे.

3 / 5
काही फ्रँचायसींनी मेगा लिलावापूर्वी आठ खेळाडूंवर राईट टू मॅचला परवानगी देण्याची विनंती केली आहे. सध्या 3 राईट टू मॅच कार्ड दिले जातात. केकेआरसह काही फ्रँचायझींनी रिटेन ऑप्शनऐवजी आरटीएम पर्याय देण्याची विनंती केली आहे.

4 / 5
बीसीसीआयने आयपीएल फ्रँचायझींच्या या तीन मागण्या पुढे केल्या आहेत. यावर चर्चा करण्यासाठी या महिन्याच्या अखेरीस आयपीएल मालकांसोबत बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीनंतर मेगा लिलावाची अंतिम रूपरेषा जाहीर होईल.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.