World Cup 2023 मधील श्रीमंत खेळाडू, विराट कोहली कितव्या स्थानी?

Richest Cricketer In Icc Odi World Cup 2023 | आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात ही 5 ऑक्टोबरपासून होत आहे. या वर्ल्ड कपमधील सर्वात 5 नवकोट नारायण अर्थात श्रीमंत क्रिकेटर कोण कोण आहेत पाहा.

| Updated on: Oct 03, 2023 | 4:44 PM
टीम इंडियाचा विराट कोहली हा आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील सर्वात श्रीमंत खेळाडू आहे. विराट बीसीसीआय आणि आयपीएलमधून कोटींची कमाई करतो. तसेच जाहीरातीतूनही विराट खोऱ्याने पैसे ओढतो. विराटची अंदाजित संपत्ती ही जवळपास 950 कोटींच्या घरात आहे.

1 / 5
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा या वर्ल्ड कपमधील दुसरा सर्वात श्रीमंत खेळाडू आहे. पॅटकडे जवळपास 350 कोटींची संपत्ती आहे. पॅटने कर्णधारपदाची जबाबदारी घेतल्यानंतर त्याच्या संपत्तीत आणखी वाढ झाली.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा या वर्ल्ड कपमधील दुसरा सर्वात श्रीमंत खेळाडू आहे. पॅटकडे जवळपास 350 कोटींची संपत्ती आहे. पॅटने कर्णधारपदाची जबाबदारी घेतल्यानंतर त्याच्या संपत्तीत आणखी वाढ झाली.

2 / 5
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितकडे 210 कोटी रुपये आहेत.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितकडे 210 कोटी रुपये आहेत.

3 / 5
ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन स्टीव्हन स्मिथ आणि रोहित यांच्यात फक्त 10 कोटींचा फरक आहे. स्टीव्हनकडे 200 कोटींची माया आहे.

ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन स्टीव्हन स्मिथ आणि रोहित यांच्यात फक्त 10 कोटींचा फरक आहे. स्टीव्हनकडे 200 कोटींची माया आहे.

4 / 5
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क या वर्ल्ड कपमधील पाचवा श्रीमंत खेळाडू आहे. मिचेलच्या नावावर 150 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क या वर्ल्ड कपमधील पाचवा श्रीमंत खेळाडू आहे. मिचेलच्या नावावर 150 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.