IPL : आयपीएलमध्ये शतक ठोकणारे 5 युवा फलंदाज, नंबर 1 कोण?

youngest player to hit a century in IPL history : आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून ते 2023 पर्यंत एकूण 16 हंगाम झाले. या दरम्यान अनेक रेकॉर्ड्स झाले. या निमित्ताने आयपीएलमध्ये कमी वयात शतक ठोकणाऱ्या पाच युवा फलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात.

| Updated on: Apr 16, 2024 | 5:00 PM
दिल्ली कॅपिट्ल्सचा विद्यमान कर्णधार ऋषभ पंत या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. पंतने वयाच्या 20 वर्ष 218 व्या दिवशी शतक केलं.  पंतने 2018 साली हे शतक ठोकलेलं.

दिल्ली कॅपिट्ल्सचा विद्यमान कर्णधार ऋषभ पंत या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. पंतने वयाच्या 20 वर्ष 218 व्या दिवशी शतक केलं. पंतने 2018 साली हे शतक ठोकलेलं.

1 / 5
देवदत्त पडीक्कल तिसऱ्या क्रमांकावर आहे.  देवदत्तने आयपीएल 2021 मध्ये ही कामगिरी केली  होती. देवदत्तने 20 वर्ष 289 व्या दिवशी हे शतक ठोकलं.

देवदत्त पडीक्कल तिसऱ्या क्रमांकावर आहे. देवदत्तने आयपीएल 2021 मध्ये ही कामगिरी केली होती. देवदत्तने 20 वर्ष 289 व्या दिवशी हे शतक ठोकलं.

2 / 5
मुंबईकर यशस्वी जयस्वाल या यादीत चौथ्या स्थानी आहे. यशस्वीने आयपीएलच्या 16 व्या हंगामात 2023 साली वयाच्या 21 वर्ष 123 व्या दिवशी शतक झळकावलं होतं.

मुंबईकर यशस्वी जयस्वाल या यादीत चौथ्या स्थानी आहे. यशस्वीने आयपीएलच्या 16 व्या हंगामात 2023 साली वयाच्या 21 वर्ष 123 व्या दिवशी शतक झळकावलं होतं.

3 / 5
राजस्थान रॉयल्सचा विद्यमान कर्णधार संजू सॅमसन याने 2017 साली शतक केलं होतं. संजू तेव्हा 22 वर्ष 151 दिवसांचा होता. संजू कमी वयात शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे.

राजस्थान रॉयल्सचा विद्यमान कर्णधार संजू सॅमसन याने 2017 साली शतक केलं होतं. संजू तेव्हा 22 वर्ष 151 दिवसांचा होता. संजू कमी वयात शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे.

4 / 5
आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतक ठोकण्याचा कीर्तीमान हा मनीष पांडे याने केला होता. मनीषने 2009 साली आरसीबीकडून खेळताना वयाच्या 19 वर्ष 253 व्या दिवशी ही कामगिरी केली होती.

आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतक ठोकण्याचा कीर्तीमान हा मनीष पांडे याने केला होता. मनीषने 2009 साली आरसीबीकडून खेळताना वयाच्या 19 वर्ष 253 व्या दिवशी ही कामगिरी केली होती.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.