टीम इंडियाचे 3 खेळाडू आता वर्ल्ड कपमध्ये विरोधात खेळण्यासाठी तयार, कोण आहेत ते?

T20 World Cup 2024 | आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला अवघे काही महिने बाकी आहेत. त्या हिशोबाने टीम मॅनेजमेंट तयारीला लागली आहे. अशात आता टीम इंडियाला ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून देण्यात निर्णाायक भूमिका बजावली, तेच आता टीम इंडिया विरुद्ध टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.

| Updated on: Jan 26, 2024 | 7:21 PM
आगामी टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन हे  यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. टी 20 वर्ल्ड कप 1 जून ते 29 जून दरम्यान पार पडणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारताचेच 3 खेळाडू टीम इंडिया विरुद्ध खेळण्याची शक्यता आहे.

1 / 6
उनमुक्त चंद याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर मात करत अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. मात्र उनमुक्तला भारताकडून संधी न मिळाल्याने तो आता यूएसएकडून खेळतना दिसणार आहे.

उनमुक्त चंद याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर मात करत अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. मात्र उनमुक्तला भारताकडून संधी न मिळाल्याने तो आता यूएसएकडून खेळतना दिसणार आहे.

2 / 6
उनुक्तच्या नेतृत्वात जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, संजू सॅमसन, मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यासारखे अनेक दिग्गज खेळले आहेत.

उनुक्तच्या नेतृत्वात जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, संजू सॅमसन, मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यासारखे अनेक दिग्गज खेळले आहेत.

3 / 6
उनमुक्त व्यतिरिक्त हरमीत सिंह आणि स्मित पटेल हे दोघेही अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या संघाचे सदस्य होते. मात्र आता हे तिघे टीम इंडिया विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.

उनमुक्त व्यतिरिक्त हरमीत सिंह आणि स्मित पटेल हे दोघेही अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या संघाचे सदस्य होते. मात्र आता हे तिघे टीम इंडिया विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.

4 / 6
हरमीत सिंह हा 19 वर्षांखालील विश्व विजेत्या संघाचा भाग होता. हरमीत अमेरिकेकडून खेळण्यासाठी पात्र ठरला आहे.

हरमीत सिंह हा 19 वर्षांखालील विश्व विजेत्या संघाचा भाग होता. हरमीत अमेरिकेकडून खेळण्यासाठी पात्र ठरला आहे.

5 / 6
तसेच टीम इंडिया विरुद्ध खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्मित पटेल याचंही नाव आहे. उन्मुक्त चंद, हरमीत सिंहसह स्मित पटेल हा देखील अमेरिकेकडून खेळण्यासाठी पात्र ठरला आहे. या तिघांची अमेरिका टीमकडून वर्ल्ड कपसाठी निवड झाली, तर हे टीम इंडिया विरुद्ध खेळताना दिसू शकतात.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.