वरुण चक्रवर्तीचा टप्प्यात कार्यक्रम, 25 खेळाडूंना 24 चेंडूतच केलं गारद
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले असून 2-1 अशी स्थिती आहे. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताचा धुव्वा उडवला. पण या सामन्यात वरुण चक्रवर्तीने एकाच वेळी 25 खेळाडूंना दणका दिला. नेमकं काय झालं ते
![वरुण चक्रवर्तीने टीम इंडियात कमबॅक केल्यापासून जबरदस्त कामगिरी केली आहे. वरुण चक्रवर्तीने आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याच्या गोलंदाजीची जादू सुरुच आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Varun_Chakravarti_ICC-3.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![वरुण चक्रवर्तीने तिसऱ्या टी20 सामन्यात 4 षटकं टाकली आणि 24 धावा देत 5 गडी बाद केले. या कामगिरीचा त्याला जबरदस्त फायदा झाला आहे. वरुण चक्रवर्तीने एकाच वेळी 25 गोलंदाजांना मात देत आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Varun_Chakravarti_ICC-2.jpg)
2 / 5
![आयसीसीने जाहीर केलेल्या टी20 क्रिकेटच्या नव्या क्रमवारीत वरुण चक्रवर्तीने टॉप 5 मध्ये एन्ट्री मारली आहे. वरुण चक्रवर्ती 679 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. यावेळी त्याने जोफ्रा आर्चर, महीश थीक्षाणा, राशीद खान, अर्शदीप सिंग, रवि बिश्नोई, अक्षर पटेल या दिग्गज गोलंदाजांना मागे टाकले.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Varun_Chakravarti_ICC-1.jpg)
3 / 5
![टी20 फॉर्मेटमध्ये इंग्लंडचा आदिल राशीद पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्याचे 718 गुण आहेत. तर 707 गुणांसह वेस्ट इंडिजचा अकील हुसैन दुसऱ्या स्थानावर, 698 गुणांसह श्रीलंकेचा वानिंदु हसारंगा तिसऱ्या, 694 गुणांसह एडम झम्पा चौथ्या स्थानावर आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Varun_Chakravarti_ICC.jpg)
4 / 5
![वरुण चक्रवर्तीसोबत टी20 फॉर्मेटमध्ये तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याला फायदा झाला आहे. फलंदाजांच्या यादीत तिलक वर्माने तिसऱ्या स्थानावर दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्या पहिल्या स्थानावर आहे. (फोटो- बीसीसीआय)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Hardik_Pandya_ICC.jpg)
5 / 5
![IPL 2025 मध्ये 3 संघांचे 2 होमग्राउंड, जाणून घ्या IPL 2025 मध्ये 3 संघांचे 2 होमग्राउंड, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ipl-2025-dates-pti.webp?w=670&ar=16:9)
IPL 2025 मध्ये 3 संघांचे 2 होमग्राउंड, जाणून घ्या
![Chankya Niti : लग्नासाठी नवरा- बायकोच्या वयात किती अंतर असावं? Chankya Niti : लग्नासाठी नवरा- बायकोच्या वयात किती अंतर असावं?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-chanakya-niti-wife-age-gap-marriage-bond-1.webp?w=670&ar=16:9)
Chankya Niti : लग्नासाठी नवरा- बायकोच्या वयात किती अंतर असावं?
![अमेरिका,चीन वा रशिया नव्हे या देशातील लोक जास्त टॅलेंटेड अमेरिका,चीन वा रशिया नव्हे या देशातील लोक जास्त टॅलेंटेड](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-pexels-emrekeshavarz-7207270ITG-1739694403213-scaled-1.jpg?w=670&ar=16:9)
अमेरिका,चीन वा रशिया नव्हे या देशातील लोक जास्त टॅलेंटेड
![PM MODI यांनी उद्योजक ELON MUSK यांच्या मुलांना काय गिफ्ट दिले ? PM MODI यांनी उद्योजक ELON MUSK यांच्या मुलांना काय गिफ्ट दिले ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-PTI02_13_2025_000509BITG-1739525574338-scaled-1-1.jpg?w=670&ar=16:9)
PM MODI यांनी उद्योजक ELON MUSK यांच्या मुलांना काय गिफ्ट दिले ?
![व्हिटॅमिन B 12 जास्त वाढल्यास धोकाच, तर या वस्तू खाणे टाळा व्हिटॅमिन B 12 जास्त वाढल्यास धोकाच, तर या वस्तू खाणे टाळा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/B12-2.jpg?w=670&ar=16:9)
व्हिटॅमिन B 12 जास्त वाढल्यास धोकाच, तर या वस्तू खाणे टाळा
![आराध्या बच्चन कुणाला म्हणाली I Love you? ती व्यक्ती कोण स्पेशल आराध्या बच्चन कुणाला म्हणाली I Love you? ती व्यक्ती कोण स्पेशल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Aaradhya-Bachchan.jpg?w=670&ar=16:9)
आराध्या बच्चन कुणाला म्हणाली I Love you? ती व्यक्ती कोण स्पेशल