IND vs PAK : विराट कोहली याच्या शिरपेचात मानाचा तुरा, आता मोडला सचिन तेंडुलकर याचा तो विक्रम
IND vs PAK :आशिया कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली याने जबरदस्त कामगिरी केली आहे. शतकी खेळीसोबत विक्रमांची नोंद केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विक्रमही मोडीत काढला आहे.
Most Read Stories