IPL 2025 : विराट कोहलीला कोणत्या गोलंदाजाची वाटते भीती? स्वत:च केला खुलासा
आयपीएलच्या 18व्या पर्वात तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होईल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. 22 मार्चला आरसीबीचा पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे. असं असताना विराट कोहलीने मनातील एक भीती बोलून दाखवली आहे. कोणता गोलंदाज समोर असला की धाकधूक वाढते ते सांगितलं आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

RCB ने आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने कोणत्या संघाविरुद्ध गमावले?

IPL 2025 : रोहित-जडेजा यांच्यात थेट 'सामना', नक्की काय?

घरात सुख शांती नांदावी यासाठी हवन करण्याचा नियम काय? जाणून घ्या

व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पायाची बोटं का बांधली जातात?

व्हिटॅमिन B 12 वाढवण्यासाठी सकाळी खा हे ड्रॉयफ्रूट

हाडे मजबूत करण्यासाठी नियमित घ्या हा ड्रॉयफ्रूट, 60 वर्षांपर्यंत राहणार मजबूत