विराट कोहलीने पर्थ कसोटीत नकोशा विक्रमात घातली भर, रोहित-केएल राहुल सर्वच सुटले मागे
विराट कोहली हे भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव.. पण गेल्या कसोटी सामन्यात त्याची रया गेल्याचं दिसत आहे. एक एक धाव करण्यासाठी त्याला झुंजावं लागत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही काही खास करू शकला नाही. पण नकोशा विक्रमात भर घातली.
Most Read Stories