PAK vs IND | Virat Kohli याची कोलंबोत ऐतिहासिक कामगिरी, शतकासह रचला इतिहास

Virat Kohli Team India | टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली याने पाकिस्तानी गोलंदाजांच्या चिंढड्या उडवत तडाखेदार शतकी खेळी केली. विराटने यासह मोठा रेकॉर्ड केला.

| Updated on: Sep 11, 2023 | 9:15 PM
केएल राहुल आणि विराट कोहली या जोडीने पाकिस्तान विरुद्ध 233 धावांची नाबाद विक्रमी भागीदारी केली. टीम इंडियाने या भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानसमोर 357 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे.

केएल राहुल आणि विराट कोहली या जोडीने पाकिस्तान विरुद्ध 233 धावांची नाबाद विक्रमी भागीदारी केली. टीम इंडियाने या भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानसमोर 357 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे.

1 / 6
विराटने 94 बॉलमध्ये 9 चौकार आणि 3 कडक सिक्सच्या मदतीने 122 धावांची नाबाद शतकी खेळी केली.  विराटने या शतकासह मोठा रेकॉर्ड केला आहे.

विराटने 94 बॉलमध्ये 9 चौकार आणि 3 कडक सिक्सच्या मदतीने 122 धावांची नाबाद शतकी खेळी केली. विराटने या शतकासह मोठा रेकॉर्ड केला आहे.

2 / 6
विराट कोहली हा कोलंबोचा किंग ठरला आहे. विराटचं कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममधील हे चौथं वनडे शतक ठरलं आहे.

विराट कोहली हा कोलंबोचा किंग ठरला आहे. विराटचं कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममधील हे चौथं वनडे शतक ठरलं आहे.

3 / 6
विराट कोहली याने आर प्रेमदासा स्टेडियममध्ये 2012 साली पहिलं शतक ठोकलं. विराटने तेव्हा  श्रीलंका टीम विरुद्ध  2012 साली जुलै महिन्यात 119 बॉलमध्ये नॉट आऊट 128 रन्स केल्या होत्या.

विराट कोहली याने आर प्रेमदासा स्टेडियममध्ये 2012 साली पहिलं शतक ठोकलं. विराटने तेव्हा श्रीलंका टीम विरुद्ध 2012 साली जुलै महिन्यात 119 बॉलमध्ये नॉट आऊट 128 रन्स केल्या होत्या.

4 / 6
विराटने  त्यानंतर 2017 या वर्षात 2 शतकं ठोकली. कोहलीने सप्टेंबर 2017 मध्ये 116 चेंडूत नाबाद 110 धावांची खणखणीत खेळी केली.

विराटने त्यानंतर 2017 या वर्षात 2 शतकं ठोकली. कोहलीने सप्टेंबर 2017 मध्ये 116 चेंडूत नाबाद 110 धावांची खणखणीत खेळी केली.

5 / 6
तर त्याआधी 2017 या वर्षातील ऑगस्ट महिन्यात  विराटने फक्त 96 बॉलमध्ये 131 धावा कुटल्या होत्या.

तर त्याआधी 2017 या वर्षातील ऑगस्ट महिन्यात विराटने फक्त 96 बॉलमध्ये 131 धावा कुटल्या होत्या.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.