Virat Kohli | किंग कोहलीचा ‘विराट’ कारनामा, 49 व्या शतकासह 5 रेकॉर्ड्स

Virat Kohli Record | विराट कोहली याने 49 व्या एकदिवसीय शतकासह सचिन तेंडुलकर आणि इतर दिग्गजांना एका झटक्यात मागे टाकलंय. विराटने केलेले 5 रेकॉर्ड्स कोणते? जाणून घ्या.

| Updated on: Nov 05, 2023 | 8:21 PM
विराट कोहली याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध शतक ठोकलं. विराटने या शतकासह सचिनच्या 49 वनडे सेंच्युरीच्या रेकॉर्डची बरोबरी केली. विराटने या दरम्यान 5 रेकॉर्ड्स केले.

विराट कोहली याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध शतक ठोकलं. विराटने या शतकासह सचिनच्या 49 वनडे सेंच्युरीच्या रेकॉर्डची बरोबरी केली. विराटने या दरम्यान 5 रेकॉर्ड्स केले.

1 / 6
विराटने सचिनच्या तुलनेत 174 डावांआधी 49 व्या वनडे शतकाची बरोबरी केली. सचिनने 452 व्या डावात 49 वं शतक केलेलं. तर विराटने 277 व्या डावात 49 वं शतक केलंय.

विराटने सचिनच्या तुलनेत 174 डावांआधी 49 व्या वनडे शतकाची बरोबरी केली. सचिनने 452 व्या डावात 49 वं शतक केलेलं. तर विराटने 277 व्या डावात 49 वं शतक केलंय.

2 / 6
विराट लिमिटेड ओव्हर्समध्ये सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज ठरलाय. विराटच्या नावावर वनडेत 49 आणि  टी 20 मध्ये 1 मिळून एकूण 50 शतकं आहेत.

विराट लिमिटेड ओव्हर्समध्ये सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज ठरलाय. विराटच्या नावावर वनडेत 49 आणि टी 20 मध्ये 1 मिळून एकूण 50 शतकं आहेत.

3 / 6
विराट कोहलीने बॅटिंग करताना हाशिम अमला याच्या सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. विराटच्या नावावर पहिले बॅटिंग करताना 22 शतकं आहेत. तर दक्षिण आफ्रिकाचा माजी फलंदाज हाशिम अमला याच्या नावावर 21 शतकं आहेत.

4 / 6
विराट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरलाय. विराटने 1 हजार 500 धावांचा टप्पा पार केलाय. या यादीत सचिन तेंडुलकर (2278) अव्वल स्थानी आहे.

विराट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरलाय. विराटने 1 हजार 500 धावांचा टप्पा पार केलाय. या यादीत सचिन तेंडुलकर (2278) अव्वल स्थानी आहे.

5 / 6
तसेच विराट वाढदिवशी शतक करणारा एकूण सातवा आणि तिसरा भारतीय ठरलाय. या यादीत विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, रॉस टेलर, टॉम लॅथम आणि मिचेल मार्श यांचा समावेश आहे.

तसेच विराट वाढदिवशी शतक करणारा एकूण सातवा आणि तिसरा भारतीय ठरलाय. या यादीत विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, रॉस टेलर, टॉम लॅथम आणि मिचेल मार्श यांचा समावेश आहे.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.