World Cup : वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विराट कोहली याचा नकोसा रेकॉर्ड, तीन सामन्यात फक्त 11 धावा

ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. अवघ्या काही दिवसात जेतेपदासाठी दहा संघात चुरस पाहायला मिळणार आहे. भारतीय संघही जेतेपदासाठी सज्ज असून रोहित विराटसह खेळाडू फॉर्मात आहेत. पण विराट कोहलीच्या नावावर नकोसा रेकॉर्ड आहे.

| Updated on: Oct 02, 2023 | 4:35 PM
वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज आहे. 8 ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये हा सामना होईल. या सामन्यातील विजेत्या संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

1 / 6
विराट कोहली याला रनमशिन या नावाने संबोधले जाते. आतापर्यंत क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. विराट कोहली याचा हा चौथा वनडे वर्ल्डकप असणार आहे. पण यापूर्वी खेळल्या गेलेल्या तीन वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीत नकोशी कामगिरी आहे.

2 / 6
विराट कोहली हा 2011, 2015 आणि 2019 या तीन वनडे वर्ल्डकपमध्ये खेळला. तिन्ही वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत त्याने फक्त 11 धावा केल्या आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील हा त्याचा वाईट रेकॉर्ड आहे.

3 / 6
विराट कोहलीने 2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत फक्त 9 धावा केल्या होत्या. हा सामना पाकिस्तान विरुद्ध झाला होता. भारताने या सामन्यात 29 धावांनी विजय मिळवला होता. यचा सामन्यात सचिन तेंडुलकरने 85 धावांची खेळी केली होती.

4 / 6
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2015 मध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली होती. सिडनी मैदानात ऑस्ट्रेलियाने 329 धावांचं लक्ष्य दिलं होतं. या सामन्यात भारताला 95 धावांनी पराभव सहन करावा लागाल. विराट कोहली फक्त 1 धाव करून तंबूत परतला होता.

5 / 6
2019 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीकडे नेतृत्व होतं. न्यूझीलंडकडून 18 धावांनी पराभव सहन करावा लागला. टीम इंडियाला 240 धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं. पण पावसामुळे हा सामना रिझर्व्ह डेपर्यंत पोहोचला. या सामन्यात केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी एक धाव करून तंबूत परतले होते.

6 / 6
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.