वनडे वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीच्या नावावर विक्रमाची नोंद, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्माला टाकलं मागे
World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आयसीसी चषकांचा 10 वर्षांचा दुष्काळ संपवेल, अशी क्रीडाप्रेमींना आशा आहे. न्यूझीलंडला पराभूत करत भारताने आपला हेतू स्पष्ट केला आहे. जेतेपदापर्यंत आता फक्त 6 सामने दूर आहे.
Most Read Stories