Virat Kohli | किंग कोहली, सचिन तेंडुलकर याचा ‘विराट’ विक्रम ब्रेक

Virat Kohli Record | विराट कोहली याने बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाला विजयी केलं. विराटने यासह इतिहास रचला आहे.

| Updated on: Oct 19, 2023 | 10:01 PM
टीम इंडियाने बांगलादेशवर 7 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाचा हा वर्ल्ड कप 2023 मधील सलग चौथा विजय ठरला. बांगलादेशने विजयाासाठी दिलेलं 257 धावांचं आव्हान टीम इंडियाने 3 विकेट्स गमावून 41.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. शतकवीर विराट कोहली टीम इंडियाचा हिरो ठरला.

1 / 5
विराट कोहली याने सिक्स ठोकत आपलं 48 वं वनडे शतक पूर्ण केलं. तसेच टीम इंडियाला विजयी केलं. विराटने  97 बॉलमध्ये 103 धावा केल्या. विराटने या दरम्यान मोठा विक्रम केला. विराटने दिग्गज सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड ब्रेक केला. विराट कमी डावात वेगवान 26 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. विराटने 567 डावांमध्ये ही कामगिरी केली.

2 / 5
सचिन तेंडुलकर याने 600 डावांमध्ये 26 हजार धावा पूर्ण केल्या. विराटने सचिनच्या तुलनेत 33  डावांआधीच हा कारनामा केला.

सचिन तेंडुलकर याने 600 डावांमध्ये 26 हजार धावा पूर्ण केल्या. विराटने सचिनच्या तुलनेत 33 डावांआधीच हा कारनामा केला.

3 / 5
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याच्या नावावरही अनेक विक्रम आहेत. रिकी पॉन्टिंगने सचिनपेक्षा 24 अधिक म्हणजेच 624 डावात 26 हजार धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याच्या नावावरही अनेक विक्रम आहेत. रिकी पॉन्टिंगने सचिनपेक्षा 24 अधिक म्हणजेच 624 डावात 26 हजार धावा केल्या.

4 / 5
तर श्रीलंकेचा माजी विकेटकीपर-कर्णधार याला 26 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी रिकीच्या तुलनेत 1 डाव अधिक जास्त लागला. कुमारने 625 डावांमध्ये 26 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

तर श्रीलंकेचा माजी विकेटकीपर-कर्णधार याला 26 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी रिकीच्या तुलनेत 1 डाव अधिक जास्त लागला. कुमारने 625 डावांमध्ये 26 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.