Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anushka Sharma : अनुष्का विराटआधी ‘या’ क्रिकेटरला डेट करत होती?

Happy Birthday Anushka Sharma : बॉलिवडू अभिनेत्री अनुष्का शर्मा ही विराट कोहलीआधी एका क्रिकेटरला डेट करत असल्याची चर्चा काही वर्षांपूर्वी होती, तो क्रिकेटर कोण होता?

| Updated on: May 01, 2024 | 7:47 PM
बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आणि क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हीचा आज (1 मे) वाढदिवस आहे. अनुष्काने 36 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आणि क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हीचा आज (1 मे) वाढदिवस आहे. अनुष्काने 36 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

1 / 6
अनुष्का आणि विराट दोघे 2017 साली विवाहबद्ध झाले. अनुष्का लग्नानंतर बी टाऊनपासून दूर राहिली. विवाहाआधी विराट-अनु्ष्का या दोघांच्या लव्ह स्टोरीची फार चर्चा पाहायला मिळाली.

अनुष्का आणि विराट दोघे 2017 साली विवाहबद्ध झाले. अनुष्का लग्नानंतर बी टाऊनपासून दूर राहिली. विवाहाआधी विराट-अनु्ष्का या दोघांच्या लव्ह स्टोरीची फार चर्चा पाहायला मिळाली.

2 / 6
मात्र अनुष्काने विराटच्या आधी एका भारतीय क्रिकेटपटूला डेट केल्याची चर्चा काही वर्षांपूर्वी होती. हा क्रिकेटर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा खास मित्र आहे.

मात्र अनुष्काने विराटच्या आधी एका भारतीय क्रिकेटपटूला डेट केल्याची चर्चा काही वर्षांपूर्वी होती. हा क्रिकेटर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा खास मित्र आहे.

3 / 6
बॉलिवडूमधील पदार्पणानंतर अनुष्का शर्माचं नाव टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याच्यासह जोडलं गेलं होतं. अनुष्का-रैना डेट करत असल्याची चर्चा 2012 साली होती.

बॉलिवडूमधील पदार्पणानंतर अनुष्का शर्माचं नाव टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याच्यासह जोडलं गेलं होतं. अनुष्का-रैना डेट करत असल्याची चर्चा 2012 साली होती.

4 / 6
मात्र अनुष्का आणि सुरेश रैना या दोघांनी याबाबत कधीच जाहीररित्या काहीच म्हटलं नाही. त्यानंतर या दोघांच्या नावाची चर्चा कमी झाली.

मात्र अनुष्का आणि सुरेश रैना या दोघांनी याबाबत कधीच जाहीररित्या काहीच म्हटलं नाही. त्यानंतर या दोघांच्या नावाची चर्चा कमी झाली.

5 / 6
त्यानंतर विराटसह अनुष्काचं नाव जोडलं गेलं. विराट आणि अनुष्का या दोघांची एका जाहीरातीदरम्यान ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि त्यानंतर दोघे प्रेमात पडले.  त्यानंतर दोघांनी 2017 साली नव्या इनिंगला सुरुवात केली. आता विराट-अनु्ष्का या दोघांना 2 अपत्य आहेत.

6 / 6
Follow us
भुजबळ संपूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे पण..,विरोधकांना फडणवीसांचा चिमटा
भुजबळ संपूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे पण..,विरोधकांना फडणवीसांचा चिमटा.
साहब के बारे में क्या बोला तूने, शिवसैनिकाची कामराला धमकी,ऑडिओ व्हायरल
साहब के बारे में क्या बोला तूने, शिवसैनिकाची कामराला धमकी,ऑडिओ व्हायरल.
कोरटकरच्या सुनावणी दरम्यान कोर्टात काय झालं? इनसाईड स्टोरी
कोरटकरच्या सुनावणी दरम्यान कोर्टात काय झालं? इनसाईड स्टोरी.
हातात कोल्हापूरी अन् चिल्लर, कोरटकर विरोधात शेकडो शिवप्रेमी आक्रमक
हातात कोल्हापूरी अन् चिल्लर, कोरटकर विरोधात शेकडो शिवप्रेमी आक्रमक.
सेना-भाजप युतीवरून राऊतांनी घेतली फडणवीसा बाजू
सेना-भाजप युतीवरून राऊतांनी घेतली फडणवीसा बाजू.
संजय राऊत अन् कुणाल कामरा एकाच बापाचे..., शिवसेना आमदाराचा हल्लाबोल
संजय राऊत अन् कुणाल कामरा एकाच बापाचे..., शिवसेना आमदाराचा हल्लाबोल.
कार्यकर्त्यांची रेलचेल अन् संभाषणासाठी वापरायला पोलिसांचे मोबाईल..
कार्यकर्त्यांची रेलचेल अन् संभाषणासाठी वापरायला पोलिसांचे मोबाईल...
मी दुर्लक्ष केलं...कामराने उलडवलेल्या खिल्लीनंतर शिंदे स्पष्टच म्हणाले
मी दुर्लक्ष केलं...कामराने उलडवलेल्या खिल्लीनंतर शिंदे स्पष्टच म्हणाले.
कामराची माफी नाहीच...शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पहिलं ट्वीट काय?
कामराची माफी नाहीच...शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पहिलं ट्वीट काय?.
शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप
शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप.