विराट कोहली ऑस्ट्रेलियात इतिहास रचणार, फक्त 43 धावा करताच मोठा विक्रम होणार नावावर

बॉर्डर गावस्कर कसोटीच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीला सूर गवसला आहे. दुसऱ्या डावात शतकी खेळी करत विराट कोहलीने टीकाकारांची तोंड बंद केली आहेत. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात एका विक्रमाची नोंद करण्याची शक्यता आहे. एडिलेडमधील विराट कोहलीची आकडेवारी आश्चर्यकारक आहे.

| Updated on: Nov 27, 2024 | 8:29 PM
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना एडिलेडच्या ओव्हल मैदानात होणार आहे. 6 डिसेंबरला डे नाईट सामना होणार आहे. या सामन्यात पिंक बॉलचा वापर केला जाणार आहे. असं असताना हा सामना विराट कोहलीसाठी खास असणार आहे.

1 / 5
विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत असा विक्रम एडिलेडच्या भूमीवर कोणीही करू शकलेलं नाही. एडिले़डचं मैदान विराट कोहलीला खूप भावलं आहे.

विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत असा विक्रम एडिलेडच्या भूमीवर कोणीही करू शकलेलं नाही. एडिले़डचं मैदान विराट कोहलीला खूप भावलं आहे.

2 / 5
एडिलेडच्या ओव्हल मैदानावर विराट कोहलीने आतापर्यंत 11 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने 73.61 च्या सरासरीने 957 धावा केल्या आहेत. यात 5 शतकांचा समावेश आहे. ही आकडेवारी पाहता एडिलेडचं ओव्हल मैदान विराटसाठी लकी असल्याचं दिसत आहे.

3 / 5
विराट कोहलीने एडिलेडच्या डे नाईट सामन्यात 43 धावा करताच या मैदानावर 1000 धावा पूर्ण होणार आहेत.अशी कामगिरी करणारा पहिला विदेशी खेळाडू ठरणार आहे.

विराट कोहलीने एडिलेडच्या डे नाईट सामन्यात 43 धावा करताच या मैदानावर 1000 धावा पूर्ण होणार आहेत.अशी कामगिरी करणारा पहिला विदेशी खेळाडू ठरणार आहे.

4 / 5
कोहलीव्यतिरिक्त ब्रायन लाराने या मैदानावर 940 धावा केल्या आहेत. कोहलीने एडिलेडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामने खेळले आहेत. यात 63.62 च्या सरासरीने 509 धावा केल्या आहेत. यात तीन शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

5 / 5
Follow us
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.