Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत विराट कोहली रचणार चार विक्रम, सचिनचा तेंडुलकरचा एक रेकॉर्ड मोडणार

विराट कोहली आणि रेकॉर्ड हे एक आता समीकरण बनलं आहे. एखादी मालिका किंवा सामना असली की विराटच्या रडारवर अनेक विक्रम असतात. असेच चार विक्रम विराट कोहलीच्या नजरेत आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत विराट कोहली विक्रम रचण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात या विक्रमांबाबत

| Updated on: Sep 17, 2024 | 4:10 PM
विराट कोहलीला क्रिकेटविश्वात रनमशिन्स म्हणून ओळखलं जातं. आपल्या बॅटने खोऱ्याने धावा करणाऱ्या विराट कोहलीसमोर अनेक विक्रम लोटांगण घालत आहेत. आता विराट कोहलीच्या वाटेत चार विक्रम असून ते बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत मोडले जाऊ शकतात.

1 / 5
विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय पातळीवर 27 हजार धावा करण्यासाठी फक्त 58 धावांची गरज आहे. विराट कोहलीने पहिल्या डावात 58 धावा केल्या की हा विक्रम त्याच्या नावर होईल. विशेष म्हणजे तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढणार आहे. आतापर्यंत 591 डावात कोहलीने 26942 धावा केल्या आहेत. तर तेंडुलकरने हा विक्रम 623 डावात केला होता.

2 / 5
भारतात खेळलेल्या आंतरराष्टीय सामन्यात विराट कोहलीच्या नावावर 11989 धावा आहेत. त्याला 12 हजार धावा करण्यासाठी फक्त 11 धावांची गरज आहे. असं करताच तो जगातील पाचवा फलंदाज ठरणार आहे. सचिन तेंडुलकरने 14192, रिकी पाँटिंगने 13117, जॅक कॅलिसने 12305 आणि कुमार संगकाराने 12043 धावा केल्या आहेत.

3 / 5
विराट कोहलीला कसोटीत 9 हजार धावा करण्यासाठी फ्कत 152 धावांची गरज आहे. बांगलादेशविरुद्ध 152 धावा करताच कसोटीत 9 हजार धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरले. यापूर्वी सचिन तेंडुलकरने 15921, राहुल द्रविडने 13288 आणि सुनील गावस्कराने 10122 धावा केल्या आहेत.

4 / 5
कसोटीत 30 शतकं झळकवण्याठी विराट कोहलीला फक्त एका शतकाची गरज आहे. बांगलादेशविरुद्ध शतक झळकावताच तो जगातील 16वा फलंदाज ठरेल. तर डॉन ब्रॅडमनचा 29 शतकांचा विक्रम मोडीत काढेल.

कसोटीत 30 शतकं झळकवण्याठी विराट कोहलीला फक्त एका शतकाची गरज आहे. बांगलादेशविरुद्ध शतक झळकावताच तो जगातील 16वा फलंदाज ठरेल. तर डॉन ब्रॅडमनचा 29 शतकांचा विक्रम मोडीत काढेल.

5 / 5
Follow us
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.