“टीम इंडिया अहंकारी”, Wtc Final 2023 मधील पराभवानंतर हल्लाबोल

WTC Final 2023 | टीम इंडिया घमंडी आहे, अशा शब्दात रोहितसेनेवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील पराभवानंतर जोरदार टीका केली आहे.

| Updated on: Jun 15, 2023 | 3:56 PM
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियावर टीका होत आहे. टीम इंडियाच्या कामगिरीवरुन अनेक प्रश्नचिन्ह उपस्थिक करण्यात आले.  काहींनी बॅटिंगकडे बोट दाखवलं तर कोणी बॉलिंग कमी पडल्याचं म्हटलं. आता वेस्टइंडिजचा माजी वेगवान गोलंदाज एंडी रॉबर्ट्स याने टीम इंडियावर हल्लाबोल केला आहे.

1 / 5
एंडीने दिलेल्या मुलाखतीत टीम इंडियाला अहंकारी म्हटलं. रॉबर्ट्सनुसार, टीम इंडियाने अन्य संघांना गृहीत धरलं. टीम इंडियाने प्राथमिकता ठरवायला हवी, असं रॉबर्ट्सने म्हटलं. टीम इंडियाने ठरवायलं हवं की टेस्ट क्रिकेट खेळायचं की वनडे क्रिकेट,असंही रॉबर्ट्सने स्पष्ट केलं.

2 / 5
रॉबर्ट्सनुसार, टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशा केली. अंतिम सामन्यात अजिंक्य रहाणे याच्याशिवाय इतर कोणालाही आपली छाप सोडता आली नाही. शुबमन गिल याने चांगली कामगिरी केली.  मात्र गिलच्या टेक्निकमध्ये उणिवा असल्याचंही रॉबर्ट्सने म्हटलं.

3 / 5
टीम इंडियाकडे निश्चितच चांगले खेळाडू आहेत. मात्र टीम इंडियाच्या खेळाडूंना परदेशात चांगली कामगिरी करणयात अपयश येत आहे. हीच टीम इंडियाची कमजोरी असल्याचं रॉबर्ट्सने नमूद केलं.

टीम इंडियाकडे निश्चितच चांगले खेळाडू आहेत. मात्र टीम इंडियाच्या खेळाडूंना परदेशात चांगली कामगिरी करणयात अपयश येत आहे. हीच टीम इंडियाची कमजोरी असल्याचं रॉबर्ट्सने नमूद केलं.

4 / 5
टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं.  टीम इंडियाला 2013 पासून एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाला 2013 पासून एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

5 / 5
Follow us
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.