IND vs ENG : भारत इंग्लंड यांच्यातील कसोटी इतिहास काय सांगतो? कोण कोणावर भारी ते जाणून घ्या

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. कसोटीतील पहिला सामना 25 जानेवारीपासून सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघांना अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी सकारात्मक निकालावर भर द्यावा लागेल. कारण विजयी टक्केवारीत पुढचं सर्व गणित ठरवणार आहे.

| Updated on: Jan 22, 2024 | 6:52 PM
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. या मालिकेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. कारण घरच्या मैदानावर भारताचं पारडं जड असून इंग्लंड पराभवाची धूळ चारायची आहे. भारताने ही मालिका 5-0 ने जिंकली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा मार्ग खुला होईल.

1 / 7
भारताचं पारडं जड असलं तरी इंग्लंडला कमी लेखून चालणार आहे. आतापर्यंत झालेल्या कसोटी सामन्यांचा इतिहास पाहता ही बाब तुमच्या लक्षात येईल. कारण इंग्लंड सहजासहजी एखादा सामना हातून सोडून देईल असं होणार नाही. आतापर्यंतचा इतिहास असंच सांगत आहे.

2 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना 1932 मध्ये खेळला गेला होता. हा सामना इंग्लंडने जिंकला. भारताला पहिला कसोटी सामना सामना जिंकण्यासठी 1961/62 हे वर्ष उजाडावं लागलं. या वर्षी भारताने पहिला विजय मिळवला.

3 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यात 2021-22 मध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडली होती. ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली होती. या निकालाचा भारताचा फायदा झाला होता आणि अंतिम फेरी गाठली होती.

4 / 7
भारत-इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 131 कसोटी सामने पार पडले आहे. या सामन्यांची विजयी आकडेवारी ही इंग्लंडच्या पारड्यात जाणारी आहे. इंग्लंडने 131 पैकी 50 कसोटी सामने जिंकले आहेत. तर भारताने फक्त 31 सामन्यात विजय मिळवला आहे.

5 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 50 सामन्यात निकाल लागलेला नाही. तर टीम इंडियाने भारतात खेळलेल्या सामन्यात 22 विजय मिळवले आहेत. तर इंग्लंडने 9 सामन्यात विजय मिळवला आहे.

6 / 7
जर आपण इंग्लंडने त्यांच्या मैदानावर एकूण 36 सामने जिंकले आहेत, तर भारताने 14 सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे कसोटी सामन्यात इंग्लंड वरचढ असल्याचं दिसून येत आहे. पण अलीकडच्या काळात भारतीय संघ ज्या प्रकारे कामगिरी करत आहे ते पाहता इंग्लंडला जड जाईल.

7 / 7
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.