विराट आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात काय बिनसलं? इन्स्टाग्रामवर कोहलीने थेट केलं ब्लॉक!
ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने 'द शोमॅन' या पुस्तकात विराट कोहलीबाबत खुलासा केला आहे. विराट कोहलीने मॅक्सवेलला सोशल मीडियावर ब्लॉक केल्याचं यात अधोरेखित करण्यात आलं आहे. पण आता दोघेही चांगले मित्र आहेत. पण तेव्हा नेमकं असं काय घडलं होतं की विराट कोहलीने ब्लॉक केलं होतं.
Most Read Stories