Champions Trophy : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या संघांनी जिंकलीय? भारताच्या नावावर दोन, पण..
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेसाठी आठ संघ सज्ज झाले आहेत. हा मिनी वर्ल्डकप असल्याची क्रीडाप्रेमींचा धारणा आहे.. हायब्रीड मॉडेलवर ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईत होणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होतील. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होईल. आतापर्यंत या स्पर्धेचं जेतेपद कोणाला मिळालं आहे ते जाणून घेऊयात..
Most Read Stories