World Cup : वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात शतक ठोकणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण? जाणून घ्या

वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं हे 13 वं पर्व आहे. आतापर्यंत झालेल्या 12 पर्वात अनेक विक्रमांची नोंद केली आहे. यात काही विक्रम असे आहेत की ते मोडणं कठीण आहे. तर काही विक्रम नव्याने रचले जात आहे.आता आपण वनडे वर्ल्डकप स्पर्धेत शतक ठोकणाऱ्या सर्वात वयस्कर खेळाडूंची यादी जाणून घेणार आहोत.

| Updated on: Nov 03, 2023 | 11:30 PM
श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान या यादीत पहिल्या स्थानावर आहे. 2015 वनडे वर्ल्डकपमध्ये त्याने 104 धावा केल्या होत्या. तेव्हा तो 39 वर्षांचा होता.

श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान या यादीत पहिल्या स्थानावर आहे. 2015 वनडे वर्ल्डकपमध्ये त्याने 104 धावा केल्या होत्या. तेव्हा तो 39 वर्षांचा होता.

1 / 6
दिलशाननंतर भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचं नाव येतं. 1987 च्या विश्वचषकात भारतासाठी 103 धावांची इनिंग केली होती. तेव्हा त्यांचं वय 38 वर्षे 116 दिवस होते.

दिलशाननंतर भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचं नाव येतं. 1987 च्या विश्वचषकात भारतासाठी 103 धावांची इनिंग केली होती. तेव्हा त्यांचं वय 38 वर्षे 116 दिवस होते.

2 / 6
सचिन तेंडुलकर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येतो. त्याने 2011 च्या विश्वचषकात 111 धावांची खेळी खेळली होती. त्यावेळी मास्टर ब्लास्टरचे वय 37 वर्षे 322 दिवस होते.

सचिन तेंडुलकर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येतो. त्याने 2011 च्या विश्वचषकात 111 धावांची खेळी खेळली होती. त्यावेळी मास्टर ब्लास्टरचे वय 37 वर्षे 322 दिवस होते.

3 / 6
श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याला या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचं वय 37 वर्षे 275 दिवस असताना 115 धावा केल्या. 2007 च्या विश्वचषकात त्याने ही कामगिरी केली.

श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याला या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचं वय 37 वर्षे 275 दिवस असताना 115 धावा केल्या. 2007 च्या विश्वचषकात त्याने ही कामगिरी केली.

4 / 6
श्रीलंकेचा दिग्गज महेला जयवर्धनेचाही या यादीत समावेश आहे. 2015 च्या विश्वचषकात त्याने शतक ठोकले होते. त्यावेळी त्याचे वय 37 वर्षे 271 दिवस होते.

श्रीलंकेचा दिग्गज महेला जयवर्धनेचाही या यादीत समावेश आहे. 2015 च्या विश्वचषकात त्याने शतक ठोकले होते. त्यावेळी त्याचे वय 37 वर्षे 271 दिवस होते.

5 / 6
बांगलादेशच्या महमुदुल्लाहने सध्याच्या विश्वचषकात शतक ठोकलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वानखेडेवर शतक ठोकले तेव्हा त्याचं वय 37 वर्षे 262 दिवस  होतं.

बांगलादेशच्या महमुदुल्लाहने सध्याच्या विश्वचषकात शतक ठोकलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वानखेडेवर शतक ठोकले तेव्हा त्याचं वय 37 वर्षे 262 दिवस होतं.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.