Rohit Sharma | रोहित शर्मा याने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिलाच बॅट्समन

WI vs IND 2nd Test Rohit Sharma | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत तुफान कामगिरी करत आहे.

| Updated on: Jul 23, 2023 | 11:30 PM
रोहित शर्मा याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

रोहित शर्मा याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

1 / 5
रोहित शर्मा याने दुसऱ्या डावात चौथ्या दिवशी ही विक्रमी कामगिरी केली आहे.

रोहित शर्मा याने दुसऱ्या डावात चौथ्या दिवशी ही विक्रमी कामगिरी केली आहे.

2 / 5
रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये सलग 30 वेळा 10 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे.

रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये सलग 30 वेळा 10 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे.

3 / 5
रोहितने यासह श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.  जयवर्धन याने सलग 29 डावात दुहेरी आकडा गाठला होता.

रोहितने यासह श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. जयवर्धन याने सलग 29 डावात दुहेरी आकडा गाठला होता.

4 / 5
रोहितने दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात 57 आणि पहिल्या डावात 80 धावांची खेळी केली.

रोहितने दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात 57 आणि पहिल्या डावात 80 धावांची खेळी केली.

5 / 5
Follow us
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.