WI vs IND 2023 | Rohit Sharma या 5 जणांना दाखवणार बाहेरचा रस्ता!

WIvIND Test Series 2023 | टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा कर्णधार तर अजिंक्य रहाणे उपकर्णधार आहे.

| Updated on: Jun 26, 2023 | 5:31 PM
टीम इंडिया विंडिज दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने करणार आहे. या 2 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्मा कर्णधार आणि अजिंक्य रहाणे उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. कॅप्टन रोहित या कसोटी मालिकेतून 5 जणांना बाहेरचा रस्ता दाखवू  शकतो.

1 / 6
या 5 जणांमध्ये पहिलं नाव आहे ते इशान किशन याचं. विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इशानचा विकेटकीपर म्हणून समावेश करण्यात आला आहे. तसेच विकेटकीपर म्हणून केएस भरत यालाही संधी देण्यात आली आहे. केएसला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये इशानऐवजी  प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. मात्र केएसला विशेष काही करता आलं नाही. यानंतरही रोहित इशानऐवजी  केएसला स्थान देऊ शकतो.

2 / 6
मुकेश कुमार याला पहिल्यांदाच टीम इंडियातील मुख्य संघात निवड करण्यात आली आहे. मुकेश याचा wtc final 2023 मध्ये राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. मुकेशने आतापर्यंत 39 फर्स्ट क्लास सामन्यात 149 विकेट्स घेतल्या आहेत. पण अजून मुकेश पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहे.

3 / 6
नवदीप सैनी याची कसोटी संघात जवळपास अडीच वर्षांनी निवड करण्यात आली आहे. नवदीपबाबत निर्णय घेणं रोहितसाठी सोपं नसेल. नवदीपने आतापर्यंत  टीम इंडियाचं 2 टेस्ट, 8 वनडे आणि 11 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलंय.  विंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यात नवदीपच्या जागी जयदेव उनाडकट याला संधी दिली जाऊ शकते.

4 / 6
ऑलराउंडर अक्षर पटेल यालाही रोहित शर्मा बाहेरचा रस्ता दाखऊ शकतो. आर अश्विन यासारखा अनुभवी फिरकी गोलंदाज असताना अक्षरला स्थान मिळणं अवघडच आहे.

5 / 6
मुकेश कुमार याच्यासह यशस्वी जयस्वाल याचीही पहिल्यांदाच टीम इंडियात निवड करण्यात आलीय.  यशस्वीला wtc final 2023 मध्ये ऋतुराज गायकवाड याच्या जागी राखीव खेळाडू म्हणून संधी मिळाली. यशस्वीने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली. मात्र विंडिज विरुद्धची कसोटी मालिका आहे. त्यात दुसऱ्या बाजूला ऋतुराज गायकवाड याचाही समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे चेतेश्वर पुजारा याच्या जागी ऋतुराजच्या उपस्थितीत यशस्वीला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.