WI vs IND 2023 | Virat Kohli याचा विंडिज दौऱ्यात ‘वनवास’ संपणार?

Virat Kohli West Indies vs Team India | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 12 जुलैपासून सुरुवात होत आहे.

| Updated on: Jul 11, 2023 | 4:11 PM
टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून कसोटी मालिकेने होणार आहे. या कसोटी मालिकेनिमित्ताने टीम इंडियाच्या विराट कोहली याचा 7 वर्षांचा वनवास संपणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण विराटने विंडिज विरुद्ध अखेरचं कसोटी शतक हे 7 वर्षांपूर्वी केलं होतं.

1 / 6
विराटने विंडिज विरुद्ध 2016 मध्ये अखेरचं कसोटी शतक ठोकलं होतं. विशेष म्हणजे विराटचं विंडिज विरुद्धचं हे द्विशतक होतं. तेव्हा विराटने 283 बॉलमध्ये 24 चौकारांच्या मदतीने 200 धावा केल्या होत्या.

विराटने विंडिज विरुद्ध 2016 मध्ये अखेरचं कसोटी शतक ठोकलं होतं. विशेष म्हणजे विराटचं विंडिज विरुद्धचं हे द्विशतक होतं. तेव्हा विराटने 283 बॉलमध्ये 24 चौकारांच्या मदतीने 200 धावा केल्या होत्या.

2 / 6
विराटसाठी हे द्विशतक अविस्मरणीय असं होतं. कारण विराटने हे द्विशतक दिग्गज विवियन रिचर्डस यांच्यासमोर केलं होतं. या द्विशतकानंतर रिचर्डस यांनी विराटचं कौतुक केलं होतं.

विराटसाठी हे द्विशतक अविस्मरणीय असं होतं. कारण विराटने हे द्विशतक दिग्गज विवियन रिचर्डस यांच्यासमोर केलं होतं. या द्विशतकानंतर रिचर्डस यांनी विराटचं कौतुक केलं होतं.

3 / 6
विराट 2016 नंतर 2019 मध्ये  विंडिज दौऱ्यावर गेला होता. तेव्हा विराटने 2 अर्धशतकं लगावली. मात्र विराटला या खेळीचं शतकात रुपांतर करण्यात अपयश आलं होतं. त्यामुळे आता विराटकडून या दौऱ्यात मोठ्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

4 / 6
विराटला एका शतकासह 2 धमाके करण्याची संधी आहे. पहिली गोष्ट म्हणजे विराटचं विंडिंज विरुद्ध 7 वर्षांनंतरचं पहिलं शतक ठरेल. तर साडे चार वर्षानंतर परदेशातील शतकाची प्रतिक्षा संपेल.

विराटला एका शतकासह 2 धमाके करण्याची संधी आहे. पहिली गोष्ट म्हणजे विराटचं विंडिंज विरुद्ध 7 वर्षांनंतरचं पहिलं शतक ठरेल. तर साडे चार वर्षानंतर परदेशातील शतकाची प्रतिक्षा संपेल.

5 / 6
विराटने परदेशातील अखेरचं  कसोटी शतक हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2018 मध्ये पर्थ इथे ठोकलं होतं. विराटने त्या शतकी खेळीत 257 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 123 धावा केल्या होत्या.  (All Photos Credit : PTI/BCCI)

6 / 6
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.