बॉर्डर गावस्कर मालिकेनंतर रोहित शर्मा निवृत्त होणार? चर्चा रंगण्याचं कारण की…
गाबा कसोटी सामन्यानंतर फिरकीपटू आर अश्विन याने निवृत्ती घेतली. आता सिडनी कसोटी सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची कसोटी कारकिर्द संपण्याची शक्यता आहे. कारण त्याचं वय आता 37 झालं असून आगामी कसोटी मालिकेत निवड होण्याची शक्यता कमीच आहे.
Most Read Stories