Wimbledon Final 2023: 24 वर्षीय मार्केटा वोंड्रोसोवा विम्बलडन चॅम्पियन, असं मिळवलं जेतेपद
Wimbledon Final 2023 : मार्केटा वोंड्रोसोवा हीने विम्बलडन 2023 स्पर्धेतील वुमन्स एकेरीचा किताब जिंकला आहे. अंतिम फेरीत तिने ट्युनिशियाच्या ओन्स जेब्युर हिचा पराभव केला.