WIND vs WSA: स्मृती मंधाना-शफाली वर्मा जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड, टीम इंडियाचा धमाका, दक्षिण आफ्रिके विरुद्ध इतिहास रचला

Shafali Verma And Smriti Mandhana: दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात स्मृती मंधाना आणि शफाळी वर्मा या सलामी जोडीने इतिहास रचला आहे.

| Updated on: Jun 28, 2024 | 8:57 PM
वूमन्स टीम इंडियाच्या स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या सलामी जोडीने दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. या जोडीने पहिल्या दिवशी टीम इंडियाला जबरदस्त सुरुवात करुन देत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

1 / 7
टीम इंडिया कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. स्मृती आणि शफाली या सलामी जोडीने 292 धावांची विश्व विक्रमी भागीदारी केली. यासह या जोडीने 20 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक केला. याआधी वूमन्स क्रिकेटमध्ये ओपनिंग पार्टनरशीपचा वर्ल्ड रेकॉर्ड हा पाकिस्तानच्या नावावर होता. साजिदा शाह आणि   किर बलुच जोडीने विंडिज विरुद्ध 15 मार्च 2004 रोजी 241 रन्सची सलामी भागीदारी केली होती.

2 / 7
स्मृती मंधाना हीने 161 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 27 चौकारांच्या मदतीने 149 धावांची खेळी केली. स्मृतीचं हे गेल्या 4 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील तिसरं शतक ठरलं. स्मृतीने याआधी दक्षिण आफ्रिके विरुद्ध एकदिवसीय मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात शतक ठोकलं होतं.

3 / 7
शफाली वर्माने 197 बॉलमध्ये 8 षटकार आणि 23 चौकारांच्या मदतीने 205 धावांची खेळी केली.  शफालीच्या कसोटी कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. शफाली कसोटी क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक करणारी एकूण दहावी तर मिथाली राजनंतर दुसरी भारतीय ठरली.

4 / 7
तसेच टीम इंडियाने पहिल्या दिवसअखेर 98 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 525 धावांचा डोंगर उभार केला.  टीम इंडियाकडून स्मृती आणि शफाली व्यतिरिक्त शुभा सथिश 15 आणि जेमिमाह रॉड्रिग्सने 55 धावांची खेळी केली. तर कॅप्टन हरमनप्रीत कौर (42) आणि रिचा घोष (43) ही जोडी नाबाद राहिली. टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच दिवशी इतक्या धावा करणारी  पहिलीच टीम ठरली.

5 / 7
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना, शफाली वर्मा, शुभा सतीश, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रेणुका ठाकूर सिंग आणि राजेश्वरी गायकवाड.

6 / 7
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : लॉरा वोल्वार्ड (कॅप्टन), सुने लुस, अनेके बॉश, मारिझान कॅप, डेल्मी टकर, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), मसाबता क्लास, नॉनकुलुलेको म्लाबा आणि तुमी सेखुखुने.

7 / 7
Follow us
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....