IND vs SL : श्रेयस अय्यरने ग्लेन मॅक्सवेलला टाकलं मागे, वर्ल्डकपमध्ये नोंदवला असा विक्रम
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरला सूर गवसला आहे.श्रेयस अय्यरने 56 चेंडूत 82 धावा केल्या. यात 3 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे. तसेच ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅक्सवेल याचा विक्रम मोडीत काढला.
Most Read Stories