IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट! 2019 च्या जखमा झाल्या ओल्या

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात महत्त्वाचा सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी संघाचं उपांत्य फेरीचं तिकीट जवळपास निश्चित होणार आहे. त्यामुळे या सामन्याला महत्त्व आलं आहे. पण या सामन्यावर पावसाचं सावट असल्याने टेन्शन वाढलं आहे.

| Updated on: Oct 21, 2023 | 6:26 PM
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनवर होणार आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे गुणतालिकेत टॉपसाठी ही लढत महत्त्वाची आहे.

1 / 8
भारत न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या जुन्या जखमा ताज्या झाल्या आहेत.  कारण  2019 वर्ल्डकपच्या सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. हा सामना भारताने 18 धावांनी गमावला होता. तर एमएस धोनीचा हा शेवटचा सामना होता.

2 / 8
2019 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना राखीव दिवशी पूर्ण झाला होता. आता पुन्हा भारत न्यूझीलंड हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. धर्मशाळेत रविवारी पाऊस पडेल असा अंदाज आहे.

3 / 8
एमईटी विभागाच्या म्हणाण्यानुसार, दुपारी नाणेफेकीपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची 43 टक्के शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेकीला उशीर होऊ शकतो. दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड सामन्यातही असंच झालं होतं. त्यामुळे 43 षटकांचा सामना खेळवण्यात आला होता.

4 / 8
धर्मशाळेच्या एचपीसीए स्टेडियमवर ढगाळ वातावरण आहे. भारत आणि न्यूझीलंड सामन्याचा व्यत्यय आला तर राखीव दिवसाची तरतूद नाही. त्यामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल.

5 / 8
र्मशाळेतील खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे पहिल्या डावात 231 च्या आसपास धावा होऊ शकतात. पण हीच धावसंख्या गाठताना चांगलाच दम निघणार आहे. दुसरा डाव 199 पर्यंत आटपू शकतो. म्हणजेच धावांचा पाठलाग करणं महागात पडू शकतं.

6 / 8
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शम्मी, रविचंद्रन अश्विन. , इशान किशन, सूर्यकुमार यादव.

7 / 8
न्यूझीलंड संघ : केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी, विल यंग .

8 / 8
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.