WC 2023 : भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात चांगल्या वाईट दोन्ही विक्रमांची नोंद, जाणून घ्या काय ते

Ind vs Aus : ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना भारताने 6 गडी राखून जिंकला आणि स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने भारताचा आत्मविश्वास दुणावला आहे. पण या सामन्यात काही चांगले आणि नकोसे विक्रम रचले गेले आहेत. चला जाणून घेऊयात याबाबत

| Updated on: Oct 09, 2023 | 5:09 PM
आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने विजयाने सुरुवात केली. ऑस्ट्रेलियासारखा कठीण पेपर सोडवला आणि पाचवेळच्या चॅम्पियनला पराभूत केला. आता भारताचा पुढीला सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात चांगले आणि वाईट असे दोन्ही विक्रम नोंदवले गेले आहेत.

1 / 8
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने विश्वचषकात सर्वात वेगवान 50 गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे.

2 / 8
ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेविड वॉर्नर याने वर्ल्डकपमध्ये कमी डावात हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे टीम इंडिया विरुद्ध 52 चेंडूत 6 चौकारांसह 41 धावा केल्या.

3 / 8
ऑस्ट्रेलिया विरुद्ध नकोसा विक्रम नोंदवला गेला आह. ऑस्ट्रेलियाला 1992 नंतर वनडे वर्ल्डकपमध्ये पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. चेन्नईतील चेपॉक मैदानावर 36 वर्षानंतर पहिल्यांदाच पराभवाचं तोंड पाहिलं आहे.

4 / 8
विराट कोहली याने मिचेल मार्श याचा झेल घेताच एकूण 14 झेल पूर्ण केले आहेत. विराट कोहली वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरला आहे.

5 / 8
विराट कोहली याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विक्रमही मोडीत काढला आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. टी20, वनडे आणि चॅम्पियन ट्रॉफीसह 64 आयसीसी सामन्यात 2720 धावा केल्या आहेत. तर सचिनने 58 डावांमध्ये 2719 धावा केल्या आहेत.

6 / 8
विराट कोहली आणि केएल राहुल यानी ऑस्ट्रेलिया विरुद्ध विश्वचषकातील सर्वात मोठी भागीदारी केली आहे. चौथ्या गड्यासाठी या दोघांनी 165 धावांची भागीदारी केली.

7 / 8
रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाल्याने नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. एकदिवसीय इतिहासात प्रथमच आघाडीचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत.

8 / 8
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.