World Cup 2023 साठी टीम इंडियाच्या गोटात घातक ऑलराउंडर, क्षणात फिरवतो मॅच

World Cup 2023 Team India | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 चं आयोजन हे यंदा भारतात करण्यात आलं आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर निर्णायक भूमिका बजावू शकतो.

| Updated on: Sep 08, 2023 | 10:25 PM
वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. ऑलराउंडर हार्दिक पंड्या याच्याकडे उपकर्णधारपद आहे. हार्दिक पंड्या याने टीम इंडियासाठी अनेकदा निर्णायक भूमिका बजावली आहे. हार्दिकने आयसीसी स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली आहे. हार्दिक यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये गेमचेजिंग भूमिका बजावू शकतो.

1 / 5
हार्दिक सध्या तुफान फॉर्मात आहे. हार्दिकने आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक खेळी केली होती. हार्दिकने ईशानसोबत भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला होता.

हार्दिक सध्या तुफान फॉर्मात आहे. हार्दिकने आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक खेळी केली होती. हार्दिकने ईशानसोबत भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला होता.

2 / 5
हार्दिकमध्ये सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. हार्दिकने याआधीही अशी कामगिरी केली आहे. हार्दिकने अनेकदा अविस्मरणीय खेळी केली आहे. हार्दिकने 79 वनडे सामन्यांमध्ये 1 हजार 753 धावा केल्या आहेत. तसेच 74 विकेट्सही घेतल्या आहेत.

3 / 5
हार्दिकचा वनडेत 92 हा हायस्कोअर आहे. हार्दिकने 11 अर्धशतकंही ठोकली आहेत.  तसेच हार्दिकने 24 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्सही घेतल्या आहेत.

हार्दिकचा वनडेत 92 हा हायस्कोअर आहे. हार्दिकने 11 अर्धशतकंही ठोकली आहेत. तसेच हार्दिकने 24 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्सही घेतल्या आहेत.

4 / 5
वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. हा सामना 8 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.

वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. हा सामना 8 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.