IND vs PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विराट कोहलीकडून मोठी चूक, लक्षात येताच केलं असं..

India Vs Pakistan : भारताने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यावर पकड मजबूत केली आहे. पाकिस्तानला 191 धावांवर रोखलं. आता भारतासमोर 50 षटकात 192 धावा करण्याचं आव्हान आहे. या सामन्यात विराट कोहलीकडून एक चूक झाली. ही चूक लक्षात येताच त्याने थोड्याच वेळात सुधारली.

| Updated on: Oct 14, 2023 | 5:42 PM
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना सुरु आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 191 धावांवर रोखलं. त्यामुळे आता भारतासमोर सोपं आव्हान असणार आहे.

1 / 7
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात स्टार बॅट्समन विराट कोहली याच्याकडून मोठी चूक झाली. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने वेगळीच जर्सी परिधान केली होती. त्याच्या ही चूक लक्षात आली आणि ड्रेसिंग रुमकडे बोट दाखवून इशारा केला आणि जर्सी मागवली.

2 / 7
सामना सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत झालं तेव्हा विराट कोहलीची जर्सी वेगळी होती. खांद्यावर तिरंगी पट्ट्यांऐवजी पांढऱ्या पट्ट्या होत्या. ही भारताची वनडेतील जर्सी आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल झाले.

3 / 7
चुकीच्या जर्सीत क्षेत्ररक्षण करत असल्याचं विराट कोहलीच्या लक्षात आलं नाही. पण एक षटक संपताच त्याने ड्रेसिंग रुमकडे धाव घेतली. तसेच वर्ल्डकपची जर्सी परिधान करून तंबूत परतला.

4 / 7
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शुबमन गिल याने पुनरागमन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तो डेंग्युमुळे त्रस्त होता. इशान किशन ऐवजी शुबमन गिल याला संधी देण्यात आली आहे. तर आर अश्विनच्या जागी शार्दुल ठाकुरला संधी मिळाली आहे.

5 / 7
इंडिया प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

6 / 7
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.

7 / 7
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.