WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळाडूंचा बदललेला अंदाज, पाहा फोटो एका क्लिकवर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडिया नव्या जर्सीसह उतरणार आहे. या जर्सीमध्ये खेळाडूंचा बदललेला अंदाज पाहायला मिळाला.

| Updated on: Jun 05, 2023 | 2:38 PM
एडिडासने टीम इंडियाच्या किट आणि जर्सीचे प्रायोजकत्व स्वीकारले असून आता खेळाडू पुढील चार वर्षे या कंपनीच्या लोगोसह जर्सीमध्ये खेळतील. आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या खेळाडूंनी ही नवीन जर्सी परिधान करून वेगळ्या पोझ दिल्या आहेत.

1 / 16
टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर रोहित प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये संघाचे नेतृत्व करत आहे. ओव्हलवर 127 धावा करण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे.

2 / 16
रोहित शर्मासोबत दुसरा सलामीवीर म्हणून शुभमन गिल मैदानात उतरणार आहे. कारण नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये गिलने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप जिंकली आहे. तसेच तो चांगल्या फॉर्मात आहे.

3 / 16
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत पुजारा चौथ्या क्रमांकावर आहे. पुजाराने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या 24 कसोटी सामन्यांच्या 43 डावांमध्ये 2033 धावा केल्या आहेत.

4 / 16
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 24 कसोटी सामन्यांच्या 42 डावात 1979 धावा करणारा विराट कोहली सध्या धावांच्या यादीत 5व्या स्थानावर आहे.

5 / 16
रहाणेने भारतासाठी 82 कसोटी सामन्यात 4931 धावा केल्या आहेत. तसेच रहाणेने काही कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आणि तेथे कसोटी मालिका जिंकली होती.

6 / 16
पहिल्यांदाच टीम इंडियाच्या कसोटी संघात निवड झालेल्या इशान किशनला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली तर किशनने टीम इंडियासाठी सर्व 3 फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडू ठरेल.

7 / 16
टीम इंडियात दुसरा यष्टिरक्षक म्हणून निवड झालेल्या केएस भरतलाही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

8 / 16
टीम इंडियाच्या फिरकी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत असलेल्या जडेजाला संघात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. फलंदाजीसोबतच जडेजा गोलंदाजीतही संघाला मदत करू शकतो.

9 / 16
टीम इंडियाने इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर दोन फिरकीपटूंना उतरवण्याचा निर्णय घेतला, तर अश्विनही जडेजासोबत संघात खेळेल.

10 / 16
तिसरा फिरकी अष्टपैलू खेळाडू म्हणून अक्षरचीही टीम इंडियासाठी निवड झाली आहे. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

11 / 16
वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असलेल्या शमीकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. यामागे एक कारण आहे, शमीने या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतपर्पल कॅपही जिंकली आहे.

12 / 16
शमीसोबतच मोहम्मद सिराजकडेही वेगवान गोलंदाजी विभागाची जबाबदारी असेल. सिराज टीम इंडियाचा दुसरा बॉलर असणार हे नक्की.

13 / 16
शार्दुल ठाकूर हा तिसरा गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

14 / 16
ओव्हलवर चांगला गोलंदाजीचा रेकॉर्ड असलेल्या उमेश यादवला सध्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.

15 / 16
दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर असलेला जयदेव उनाडकट आता पूर्णपणे बरा झाला असून त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

16 / 16
Follow us
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.