World Test Championship: न्यूझीलंडविरुद्ध द्रविडची बॅट आग ओकायची, राहुलचे शिष्य किवींना आस्मान दाखवणार?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत जे भारत अ आणि अंडर 19 मध्ये राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली खेळले आहेत. हे खेळाडू द्रविडच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या नक्कीच प्रयत्न करतील. (WTC Final india top Five test runs batsman Against New Zealand)

| Updated on: May 28, 2021 | 11:40 AM
न्यूझीलंडविरुद्ध राहुल द्रविडने सर्वाधिक धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या 15 कसोटी सामन्यात त्याने 63.80 च्या सरासरीने 1659 धावा केल्या आहेत. त्याने पहिल्यांदा 1997 मध्ये न्यूझीलंडचा दौरा केला होता. कसोटीच्या दोन्ही डावात त्याने दमदार शतक झळकावली होती. अशी कामगिकी करणाराा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला होता.

1 / 5
सचिन तेंडुलकर हा किवी संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. त्याने 24 कसोटी सामन्यांमध्ये 1595 धावा केल्या आहेत. त्याने द्रविडपेक्षा कमी धावा केल्या असतील पण त्याने बऱ्याच महत्त्वापूर्ण खेळी केल्या. न्यूझीलंडविरुद्ध त्याने दुहेरी शतकही केलं.

2 / 5
किवींविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या वीरेंद्र सेहवागने 2002 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. पहिल्या चार कसोटी सामन्यात तो केवळ 40 धावा करू शकला. त्याने 12 सामन्यांत 44.15 च्या सरासरीने 883 धावा केल्या असून त्याने दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.

3 / 5
व्हीव्हीएस लक्ष्मणला न्यूझीलंडविरुद्धच्या सुरुवातीच्या मालिकेत यश मिळू शकले नाही, परंतु त्यानंतर त्याने शानदार पुनरागमन केले. दोन कसोटी सामन्यांच्या सीरिजमध्ये त्याने एक दमदार शतक आणि दोन अर्धशतके झळकावली. त्याने 10 सामन्यांत 58.42 च्या सरासरीने 818 धावा केल्या आहेत.

4 / 5
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत जे भारत अ आणि अंडर 19 मध्ये राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली खेळले आहेत. रिषभ पंत, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, हनुमा विहारी द्रविडच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या नक्कीच प्रयत्न करतील.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.