4 4 4 4 4 4 6 6 6 6..! सोलापूरच्या किरण नवगिरेच्या अवघ्या 10 चेंडूत 48 धावा, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना आली चक्कर
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत युपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सवर 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह स्पर्धेत दोन पराभवानंतर शुभारंभ केला. पहिल्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर युपी वॉरियर्सने कमबॅक केलं आहे. युपी वॉरिकडून सोलापूरच्या किरण नवगिरे हीने वादळी खेळी केली.
Most Read Stories