WTC 2023 Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, झालं असं की…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून सुरु होणार आहे. यासाठी सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. मात्र या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे.

| Updated on: Jun 05, 2023 | 4:31 PM
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी अवघे काही तास शिल्लक असताना टीम इंडियाला दुखापतीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. संघाचा यष्टिरक्षक फलंदाज सरावादरम्यान जखमी झाला.

1 / 7
टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन नेटमध्ये सराव करताना जखमी झाला. भारतीय नेट बॉलर अनिकेत चौधरीच्या गोलंदाजीवर किशनच्या हातावर फटका बसला. त्यामुळे त्याला दुखापत झाली आहे.

2 / 7
दुखापतीनंतर इशानने ताबडतोब सराव थांबवला. त्यानंतर इशान किशन हातावर पट्टी बांधून दिसला. मात्र त्याच्या दुखापतीचे गांभीर्य किती आहे याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती नाही.

3 / 7
दुखापत गंभीर असल्यास इशान किशन जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर जाऊ शकतो. याशिवाय संघात कोणतेही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता नाही.

4 / 7
टीम इंडियामध्ये केएस भरतला यष्टिरक्षक फलंदाज जखमी असेल तर भरतला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल. इशान किशनला क्वॉलिफायर 2 सामन्यात असाच डोळ्यावर फटका बसला होता. त्यानंतर तो मैदानात उतरला नव्हता.

5 / 7
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक).

6 / 7
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून सुरू होणार आहे. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणाऱ्या या सामन्यात विजेता संघ आयसीसी ट्रॉफी जिंकेल.

7 / 7
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.