WTC 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पाऊस पडणार का? हवामान खातं काय सांगतंय? वाचा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सज्ज आहे. पण या सामन्यावर पावसाचं संकट तर नाही ना? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.

| Updated on: Jun 06, 2023 | 5:26 PM
गेली दोन वर्ष कसोटी मालिकांमध्ये चांगली कामगिरी करत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत. हा सामना 7 जून ते 11 जून दरम्यान होणार आहे. पण हा सामना इंग्लंडमध्ये असल्याने पावसाचं सावट आहे.

1 / 8
जून 2021 मध्ये झालेल्या पहिल्या पर्वाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता.आता दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाला ट्रॉफी जिंकण्याची अपेक्षा आहे.

2 / 8
लंडनमधील सध्याचे हवामान पाहता पावसाचा धोका नाही. किमान 15 अंश सेल्सिअस ते कमाल 22 अंश सेल्सिअस तापमान राहील. पण इंग्लंडमधील हवामान बदलत असते आणि कधीही पाऊस पडू शकतो.

3 / 8
ओव्हलमधील खेळपट्टीबाबतही गूढ कायम आहे. त्यामुळे ही खेळपट्टी नक्की कोणाला साथ देणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. खेळपट्टीने भुतकाळात वेगवान गोलंदाजांना अनुकूलता दर्शवली असली तरी, गेल्या सहा सामन्यांमध्ये उलट चित्र पाहायला मिळाले.

4 / 8
143 वर्षांच्या इतिहासात ओव्हल मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने आयोजित करण्याचा विक्रम आहे. सामन्याच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये फिरकीपटू अधिक प्रभावी ठरू शकतात.

5 / 8
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स टेलिव्हिजनवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामना सुरू होईल. डिस्ने प्लस हॉट स्टार मोबाईल ऍप्लिकेशनवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

6 / 8
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

7 / 8
ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

8 / 8
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.