WTC Final 2023 | टीम इंडिया आणि वर्ल्ड कप ट्रॉफीमधील 5 वाटेतील काटे, रोहितसेनेसमोर ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूंचं आव्हान

टीम इंडियाला 2011 पासून वर्ल्ड कप ट्रॉफीची प्रतिक्षा आहे. आता टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. मात्र टीम इंडिया आणि ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाचे 5 खेळाडू आहेत, यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे.

| Updated on: Jun 06, 2023 | 10:26 PM
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल  खेळवण्यात येणार आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील द ओव्हल इथे पार पडणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाची कॅप्टन्सी करणार आहे. तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. टीम इंडिया आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या चांदीच्या गदेमध्ये ऑस्ट्रेलियाचे 5 खेळाडू आहेत. या 5 जणांचा टीम इंडियाने काटा काढला तर रोहितसेना वर्ल्ड टेस्ट किंग झालीच समजा.

1 / 6
टीम इंडियासमोर स्टीव्हन स्मिथ याला रोखण्याचं आव्हान  आहे. स्टीव्हन भारताविरुद्ध आणखी धोकादायक होतो. स्टीव्हनने टीम इंडिया विरुद्ध 18 कसोटी सामन्यांमध्ये 65.06 च्या सरासरीने 1 हजार 887 धावा केल्या आहेत. यामध्ये 8 शतकांचा समावेश आहे.

2 / 6
ऑस्ट्रेलिया कॅप्टन पॅट कमिन्सही टीम इंडियाच्या डोक्याला शॉट आहे. पॅटने टीम इंडिया विरुद्धच्या 12 कसोटी सामन्यांमध्ये 46 विकेट्स घेतल्या आहेत. पॅटच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांना जरा जपूनच रहावं लागणार आहे.

3 / 6
मार्नस लाबुशेन याने  टीम इंडिया विरुद्ध 9 कसोटी सामन्यांमध्ये 47.20 च्या सरासरीने  708 धावा केल्या आहेत. मार्नसने या दरम्यान  1 शतक आणि 3 अर्धशतकं ठोकली आहेत.

4 / 6
कॅमरुन ग्रीन या युवा आणि उंचपुऱ्या खेळाडूने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी धमाका केला होता.  आता हाच ग्रीन कॅप्टन रोहित शर्मा याच्या विरोधात खेळणार आहे.  या ऑलराउंडरने कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी  20 कसोटी सामन्यांमध्ये 1 शतक आणि 6 अर्धशतकांसह  941 धावा केल्या आहेत. तसेच 23 विकेट्सही घेतल्या आहेत.

5 / 6
टीम इंडियासमोर सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे नॅथन लायन याच्या फिरकीची. लायनने वेळोवेळी टीम इंडिया विरुद्ध निर्णायक कामगिरी केली आहे. या लायनने टीम इंडिया विरुद्ध 116 विकेट्स घेतल्या आहेत.  त्यामुळे आता या लायनची शिकार टीम इंडियाला करावी लागणार आहे.

6 / 6
Follow us
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?.
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?.
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?.
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.