WTC Final : दोन वर्ष, सहा मालिका आणि 18 विजय, असा आहे ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

तिसऱ्या कसोटीत भारताला पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने धडक मारली आहे. दोन वर्षात 6 मालिका आणि 18 विजय मिळवत इथपर्यंत मजल मारली आहे.

| Updated on: Mar 03, 2023 | 4:46 PM
इंदौरमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 9 गडी राखून पराभूत केलं. या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. आता उर्वरित दोन संघांसाठी भारत आणि श्रीलंकेत चुरस आहे. (PHOTO- ICC)

1 / 5
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 68.52 टक्के इतकी आहे. तर एकूण 148 गुणांसह अव्वल स्थानी आहे. (PHOTO- ICC)

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 68.52 टक्के इतकी आहे. तर एकूण 148 गुणांसह अव्वल स्थानी आहे. (PHOTO- ICC)

2 / 5
2021 ते 2023 दरम्यानं दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलियाने एकूण 6 कसोटी मालिका खेळला. या मालिकेतील शेवटचा सामना अजून उरला आहे. 6 मालिकेत आस्ट्रेलियाने आतापर्यंत 18 सामने खेळले. त्यापैकी 11 सामन्यात विजय मिळवला आहे. (PHOTO- ICC)

3 / 5
ऑस्ट्रेलियाने 6 मालिकांपैकी 3 कसोटी मालिका देशात तर 3 कसोटी मालिका विदेशी धरतीवर खेळल्या. यात श्रीलंका, पाकिस्तान आणि भारताचा समावेश आहे.  (PHOTO- ICC)

ऑस्ट्रेलियाने 6 मालिकांपैकी 3 कसोटी मालिका देशात तर 3 कसोटी मालिका विदेशी धरतीवर खेळल्या. यात श्रीलंका, पाकिस्तान आणि भारताचा समावेश आहे. (PHOTO- ICC)

4 / 5
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फेरीत इंग्लंडविरुद्ध 5 सामने खेळले. यात 1 ड्रा आणि 4 मध्ये विजय मिळवला. पाकिस्तान विरुद्ध 3 सामने खेळले. यात 2 ड्रा आणि एकमध्ये विजय मिळवला. श्रीलंकेविरुद्ध दोन सामने खेळले. मालिका 1-1 ने ड्रा झाली. वेस्ट इंडिजविरुद्धचे दोन्ही सामन्यात विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली. भारताविरुद्धच्या मालिकेत 2-1 अशी स्थिती आहे. (PHOTO- ICC)

5 / 5
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.