Virat Kohli, WTC Final 2023 | विराट कोहली याने लंडनमध्ये असं नक्की काय केलं?

World Test Championship Final 2023 | टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी चर्चेचा विषय ठरलाय. विराटने नक्की असं काय केलंय?

| Updated on: Jun 05, 2023 | 10:00 PM
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी 2023 टीम इंडिया जोरदार तयारी करतेय. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 ते 11 जून दरम्यान द ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे. (Photo Credit | BCCI)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी 2023 टीम इंडिया जोरदार तयारी करतेय. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 ते 11 जून दरम्यान द ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे. (Photo Credit | BCCI)

1 / 5
विराट कोहली याच्यासह टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गदेवर नजर आहे. विराट कोहली आयपीएल 16 व्या मोसमातून आरसीबीचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर लंडनला पोहचला.  (Photo Credit | BCCI)

विराट कोहली याच्यासह टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गदेवर नजर आहे. विराट कोहली आयपीएल 16 व्या मोसमातून आरसीबीचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर लंडनला पोहचला. (Photo Credit | BCCI)

2 / 5
विराट कोहली कदाचित घाईगडबडीत लंडनला पोहचला. यामुळेच लंडनला पोहचल्यानंतर विराटची  घोडचूक समोर आली आहे.  (Photo Credit | BCCI)

विराट कोहली कदाचित घाईगडबडीत लंडनला पोहचला. यामुळेच लंडनला पोहचल्यानंतर विराटची घोडचूक समोर आली आहे. (Photo Credit | BCCI)

3 / 5
त्याचं झालं असं की विराट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी आरसीबीची किट बॅग घेऊन पोहचला. (Photo Credit | BCCI)

त्याचं झालं असं की विराट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी आरसीबीची किट बॅग घेऊन पोहचला. (Photo Credit | BCCI)

4 / 5
विराट  कोहली याचा आरसीबीचा किट बॅगचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Photo Credit | BCCI)

विराट कोहली याचा आरसीबीचा किट बॅगचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Photo Credit | BCCI)

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.