यशस्वी जयस्वालचा अर्धशतकासह मोठा कारनामा, थेट कोहलीचा ‘विराट’ रेकॉर्ड ब्रेक

Yashavsi Jaiswal india vs england 4th Test | यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्ध 117 बॉलमध्ये 73 धावांची खेळी केली. यशस्वीने या दरम्यान विराट कोहलीसह टीम इंडियाच्या माजी दिग्गजाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

| Updated on: Feb 24, 2024 | 3:23 PM
यशस्वी जयस्वालने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक ठोकलं.

यशस्वी जयस्वालने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक ठोकलं.

1 / 7
यशस्वीच्या  कसोटी कारकीर्दीतील हे तिसरं अर्धशतक ठरलं. यशस्वीने 89 बॉलच्या मदतीने 1 सिक्स आणि 5 चौकारांसह हे अर्धशतक पू्र्ण केलं.

यशस्वीच्या कसोटी कारकीर्दीतील हे तिसरं अर्धशतक ठरलं. यशस्वीने 89 बॉलच्या मदतीने 1 सिक्स आणि 5 चौकारांसह हे अर्धशतक पू्र्ण केलं.

2 / 7
यशस्वीने या अर्धशतकानंतर मोठा कारनामा केला. यशस्वीने टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक केला.

यशस्वीने या अर्धशतकानंतर मोठा कारनामा केला. यशस्वीने टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक केला.

3 / 7
यशस्वीने इंग्लंड विरुद्धच्या सुरु कसोटी मालिकेत 600 धावांचा टप्पा गाठला. यशस्वीने विराट कोहलीचा इंग्लंड विरुद्ध एका मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला.

यशस्वीने इंग्लंड विरुद्धच्या सुरु कसोटी मालिकेत 600 धावांचा टप्पा गाठला. यशस्वीने विराट कोहलीचा इंग्लंड विरुद्ध एका मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला.

4 / 7
विराटने 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 10 डावांमध्ये 593 धावा केल्या होत्या. विराटने या धावा 59.3 च्या सरासरीने केल्या होत्या.

विराटने 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 10 डावांमध्ये 593 धावा केल्या होत्या. विराटने या धावा 59.3 च्या सरासरीने केल्या होत्या.

5 / 7
यशस्वीने आता अवघ्या 7 डावांमध्ये 100 पेक्षा अधिक सरासरीने 600 पेक्षा अधिक धावा करत विराटला मागे टाकलं  आहे.

यशस्वीने आता अवघ्या 7 डावांमध्ये 100 पेक्षा अधिक सरासरीने 600 पेक्षा अधिक धावा करत विराटला मागे टाकलं आहे.

6 / 7
यशस्वीने विराटसह दिग्गज विजय मांजरेकर यांनाही मागे टाकलं. विजय मांजरेकर यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतात 1961-62 साली 8 डावांमध्ये  83.7 च्या सरासरीने 586 धावा केल्या होत्या.

यशस्वीने विराटसह दिग्गज विजय मांजरेकर यांनाही मागे टाकलं. विजय मांजरेकर यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतात 1961-62 साली 8 डावांमध्ये 83.7 च्या सरासरीने 586 धावा केल्या होत्या.

7 / 7
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.