IND vs AUS : यशस्वी जयस्वालने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास, दुसरा षटकार मारला आणि..

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला. भारताने दुसऱ्या दिवशी बिनबाद 172 धावा केल्या आणि 218 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालने नाबाद 90 आणि केएल राहुलने नाबाद 62 धावा केल्या आहेत.

| Updated on: Nov 23, 2024 | 4:11 PM
भारताने दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात मजबूत खेळी केली आहे. भारताने दुसऱ्या डावात नाबाद 172 धावा केल्या. पहिल्या डावातील 46 धावांची आघाडी पाहता 218 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने नाबाद अर्धशतकी खेळी केली. यशस्वी जयस्वालने नाबाद 90, तर केएल राहुलने नाबाद 62 धावांची खेळी केली.

1 / 5
यशस्वी जयस्वाल शतकाच्या उंबरठ्यावर आहे. त्याने नाबाद 90 धावांची खेळी आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी क्रीडाप्रेमींना यशस्वी जयस्वालचं शतकी खेळी पाहायला मिळेल. असं असताना 90 धावांच्या खेळीत यशस्वी जयस्वालने 2 षटकार मारले.

2 / 5
यशस्वी जयस्वालने आपल्या खेळीत दोन षटकार मारताच एका विक्रमाला गवसणी घातली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ब्रँडन मॅक्युलमच्या नावावर सर्वाधिक षटकारांचा विक्रम होता.

3 / 5
ब्रँडन मॅक्युलमने कसोटी क्रिकेटमध्ये 2014 या वर्षात 33 षटकार मारले होते. आता हा विक्रम मोडीत काढत यशस्वी जसस्वालने 2024 या एका वर्षात 34 षटकार मारले आहेत.

ब्रँडन मॅक्युलमने कसोटी क्रिकेटमध्ये 2014 या वर्षात 33 षटकार मारले होते. आता हा विक्रम मोडीत काढत यशस्वी जसस्वालने 2024 या एका वर्षात 34 षटकार मारले आहेत.

4 / 5
बॉर्डर गावस्कर स्पर्धेत सर्वात मोठी भागीदारी करण्याचा मानही यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल जोडीला मिळाला. 2003 मध्ये आकाश चोप्रा आणि विरेंद्र सेहवाग या जोडीने 141 धावांची भागीदारी केली होती. आता यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने नाबाद 172 धावांची भागीदारी केली आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....