Yashasvi Jaiswal याचा कीर्तीमान, सलग दुसऱ्या द्विशतकासह रेकॉर्ड्सची रांग
Yashasvi Jaiswal Records With Double Century | यशस्वी जयस्वालने इंग्लंड विरुद्ध आतापर्यंत या कसोटी मालिकेतील 3 सामन्यांमध्ये टॉप गिअरमध्ये बॅटिंग केली आहे. यशस्वीने इंग्लंड विरुद्ध नाबाद द्विशतक करत कारनामा केला आहे.
Most Read Stories