Team India | इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाचा धमाका, यशस्वी, अश्विनसह रोहितची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

India vs England Test Series | टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची कसोटी मालिका ही 4-1 ने जिंकली. या मालिकेतील सलामीच्या सामन्यापासून ते अखेरपर्यंत अनेक रेकॉर्ड झाले. यशस्वी जयस्वाल, कॅप्टन रोहित शर्मा, आर अश्विन यासारख्या अनेक खेळाडूंना विक्रम केले.

| Updated on: Mar 10, 2024 | 5:26 PM
यशस्वी जयस्वाल याने या मालिकेतील 9 डावांमध्ये  700 पेक्षा अधिक धावा केल्या. यशस्वी टीम इंडियासाठी एका कसोटी मालिकेत 700 पेक्षा अधिक धावा करणारा टीम इंडियाचा दुसरा फलंदाज ठरला. हा विक्रम अजूनही लिटील मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे.

1 / 6
आर अश्विन याचा धर्मशालेतील पाचवा सामना त्याच्या कारकीर्दीतील 100 वा सामना होता. अश्विनने धर्मशालेतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत 5 विकेट्स घेतल्या. अश्विनचा यासह 100 व्या कसोटीत 5 विकेट्स घेणाऱ्या दिग्गजांच्या यादीत समावेश झाला. अश्विनआधी असा कारनामा मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे या तिघांनी केला होता.

2 / 6
तसेच आर अश्विन याने अनिल कुंबळेचा टीम इंडियासाठी कसोटीत सर्वाधिक 35 वेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम मोडीत काढला. अश्विनची ही 5  विकेट्स घेण्याची 36 वी वेळ ठरली.

तसेच आर अश्विन याने अनिल कुंबळेचा टीम इंडियासाठी कसोटीत सर्वाधिक 35 वेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम मोडीत काढला. अश्विनची ही 5 विकेट्स घेण्याची 36 वी वेळ ठरली.

3 / 6
यशस्वीने धर्मशालेत पहिल्या डावात 57 धावा करत विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक केला. जयस्वाल इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. त्याआधी विराटने इंग्लंड विरुद्ध 2016-2017 मध्ये 655 धावा केल्या होत्या.

4 / 6
कॅप्टन रोहित शर्मा याने पाचव्या कसोटी सामन्यात ख्रिस गेल याचा रेकॉर्ड उध्वस्त केला. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून 43 वं शतक करत ख्रिस गेलला पछाडलं. गेलने ओपनर म्हणून आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये 42 शतकं केली होती.

5 / 6
आर अश्विन याने या मालिकेत कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्सचा टप्पा पार केला. आर अश्विन कसोटीत 500 विकेट्स घेणारा अनिल कुंबेळनंतर  दुसरा भारतीय ठरला.

आर अश्विन याने या मालिकेत कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्सचा टप्पा पार केला. आर अश्विन कसोटीत 500 विकेट्स घेणारा अनिल कुंबेळनंतर दुसरा भारतीय ठरला.

6 / 6
Follow us
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.