Yashsvi Jaiswal : एशियन गेम्स स्पर्धेत यशस्वी जयस्वालच्या शिरपेचात मानाचा तुरा, काही विक्रम केले आपल्या नावावर

Asian Gamesh, IND vs NEP : उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यशस्वी जयस्वाल याने वादळी खेळी केली आहे. 49 चेंडूत 7 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. यासह त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमांची नोंद केली आहे.

| Updated on: Oct 03, 2023 | 5:08 PM
चीनमधील हांगझो येथ एशियन गेम्स स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारत विरुद्ध नेपाळ यांच्यात टी20 क्रिकेट सामना पार पडला. या सामन्यात यशस्वी जयस्वाल याची बॅट चांगलीच तळपली. शतकी खेळीसह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

1 / 6
यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड ही जोडी सलामीला मैदानात उतरली आहे. यशस्वी जयस्वाल याने आक्रमक खेळी केली आणि 49 चेंडूत 7 उत्तुंग षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. यासह टी20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

2 / 6
शुबमन गिल याने वयाच्या 23 वर्षे आणि 146 दिवस असताना शतक ठोकलं होतं. हा विक्रम आता जयस्वालने मोडीत काढला आहे. त्याने टी20 क्रिकेटमध्ये 21 व्या वर्षी नेपाळ विरुद्ध शतक झळकावलं आहे.

शुबमन गिल याने वयाच्या 23 वर्षे आणि 146 दिवस असताना शतक ठोकलं होतं. हा विक्रम आता जयस्वालने मोडीत काढला आहे. त्याने टी20 क्रिकेटमध्ये 21 व्या वर्षी नेपाळ विरुद्ध शतक झळकावलं आहे.

3 / 6
एशियन गेम्समध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तसेट टी20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा आठवा भारतीय खेळाडू आहे.

एशियन गेम्समध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तसेट टी20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा आठवा भारतीय खेळाडू आहे.

4 / 6
भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 4 गडी गमवून 202 धावा केल्या. नेपाळचा संघ 20 षटकात 9 गडी गमवून 179 धावा करू शकला. टीम इंडियाने नेपाळवर 23 धावांनी विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 4 गडी गमवून 202 धावा केल्या. नेपाळचा संघ 20 षटकात 9 गडी गमवून 179 धावा करू शकला. टीम इंडियाने नेपाळवर 23 धावांनी विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

5 / 6
भारतीय टीम : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिष्णोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह, आकाश दीप.

6 / 6
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.