Yashasvi Jaiswal | यशस्वी जयस्वालचा कारनामा, एका झटक्यात 3 मोठे रेकॉर्ड
यशस्वी जयस्वाल याने कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यशस्वीने 98 धावांच्या या खेळीत मैदानात चौफेर फटकेबाजी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
Most Read Stories