Yashasvi Jaiswal | यशस्वी जयस्वालसाठी आणखी एक गूड न्यूज, आयसीसीकडून मोठं गिफ्ट

Yashasvi Jaiswal | यशस्वी जयस्वालने इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत सलग द्विशतकी खेळी करत टीम इंडियाला विजयी करण्यात मोठी भूमिका बजावली. त्यानंतर आता आयसीसीने यशस्वीला मोठं गिफ्ट दिलं आहे.

| Updated on: Feb 19, 2024 | 3:56 PM
यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत बॅटिंगने धमाकेदार कामगिरी केली आहे. यशस्वीने इंग्लंड विरुद्ध कसोटी कारकीर्दीतील सलग दुसरं द्विशतक ठोकलं.  यशस्वीच्या नावावर यासह मोठा रेकॉर्ड झाला आहे.

1 / 7
यशस्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळी फेरीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यशस्वीच्या नावावर 861 धावांची नोंद आहे.

यशस्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळी फेरीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यशस्वीच्या नावावर 861 धावांची नोंद आहे.

2 / 7
यशस्वीने ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा याला मागे टाकलं.  यशस्वीने यासह अव्वल स्थान पटकावलं.

यशस्वीने ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा याला मागे टाकलं. यशस्वीने यासह अव्वल स्थान पटकावलं.

3 / 7
यशस्वी जयस्वाल याच्यामुळे उस्मान ख्वाज याची दुसऱ्या स्थानी घसरण झाली.  उस्मानच्या नावावर 855 धावांची नोंद आहे.

यशस्वी जयस्वाल याच्यामुळे उस्मान ख्वाज याची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. उस्मानच्या नावावर 855 धावांची नोंद आहे.

4 / 7
इंग्लंडचा झॅक क्रॉली तिसऱ्या स्थानी आहे. झॅकच्या नावावर 706 धावा आहेत.

इंग्लंडचा झॅक क्रॉली तिसऱ्या स्थानी आहे. झॅकच्या नावावर 706 धावा आहेत.

5 / 7
ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ हा चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. स्टीव्हनच्या नावावर 687 धावा आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ हा चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. स्टीव्हनच्या नावावर 687 धावा आहेत.

6 / 7
तर ऑस्ट्रेलियाच मिचेल मार्श हा पाचव्या क्रमांकावर आहे. मिचेलने आतापर्यंत या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीत 630 धावा केल्या आहेत.

तर ऑस्ट्रेलियाच मिचेल मार्श हा पाचव्या क्रमांकावर आहे. मिचेलने आतापर्यंत या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीत 630 धावा केल्या आहेत.

7 / 7
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.